Gold Price | नागरिकांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक स्तरावर बिघडलेले वातावरण. Gold Price
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोने खरेदी करायची म्हणले की नागरिकांना मोठा फटका बसत होता. कारण गेल्या तीन महिन्यांमध्ये सोन्याच्या किमती तब्बल 15000 रुपयांनी वाढलेले आहेत. सोन्याच्या दरामध्ये इतकी वाढ झाल्यामुळे नागरिकांना मोठा मागायचा झळा सहन करावा लागत आहेत.
अशातच पुन्हा एकदा भारतीय सराफ बाजार मध्ये सोन्याचा दर वाढू शकतात असे म्हटले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा एकदा बिघडणार ही खात्री आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली तर नागरिकांना नकीच याचा मोठा फटका बसणार आहे.
MCX मार्केटमध्ये सध्या सोन्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आर्थिक बजेट बिघडण्याची शक्यता आहे. बाजारामध्ये 73 हजार 200 ते 72 हजार 750 पातळीवर सोन्याने मोठा आधार गाठला आहे.