आरबीआयचा मोठा निर्णय! या नियमात केला मोठा बदल, नागरिकांना इथे मिळणार कमी पैसे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GOLD LONE | आरबीआय ने आता त्यांच्या कडक नियमामुळे गोल्ड लोन बाबत कडक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यावर पातळ ठेवली आहे. NBFC ने सोने कर्ज देताना रिझर्व बँकेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळवे तशी देखील सांगण्यात आलेले आहे. GOLD LONE

गुड न्यूज ! या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले? इथून नवीन यादी मध्ये नाव तपास

या नियमांमध्ये उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने मार्चमध्ये IIFL फायनान्स ला गोल्ड लोन देण्यापासून बंदी घातलेली आहे आरबीआयचे या कठोर नियमामुळे सर्व सामान्यांना गोल्ड लोन मिळवण्यात अडचण येणार आहे. त्याचा एन बी एफ सी च्या व्यवहारावरही देखील परिणाम होणार आहे.

एमपीएससी कंपनी त्यांच्या ग्राहकांना कर्ज देत असताना नियमाचे उल्लंघन करत असल्याचे तक्रारी रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे सातत्याने येत होत्या आरबीआयचे नियमानुसार तारण ठेवलेला दागिन्यांची एकूण किमतीची केवळ 75 टक्के रक्कम कर्ज मिळून दिली जाते.

परंतु अनेक असे बिगर बँकिंग इथे कंपनी ग्राहकांना मर्याद्रीपेक्षा जास्त गरज रक्कम देत असल्याचे आढळे तसेच कर्जाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमाना करता रोख स्वरूपामध्ये दिली जात असल्याचे देखील निदर्शनात आले आरबीआयने आता एनबीएफसी सांगितले की ते फक्त कर्जदाराच्या बँक खात्यामध्ये 20000 पेक्षा जास्त कर्जाची रक्कम जमा करता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!