Get the land : जमिनीची मालकी एका व्यक्तीकडे असते, पण दुसरा व्यक्ती हेतूपूर्सर त्या जमिनीवर अतिक्रमण करताना दिसून येतो. त्या जमिनीवर मालकीचा दावा सांगतो जमिनीवरील अतिक्रमण हे बांधकामाच्या किंवा ताबा मिळवण्याच्या स्वरूपात असते. अशावेळी अतिक्रमण हटवण्यासाठी नेमके कुठे दाद मागितली पाहिजे . मुळात अतिक्रमण म्हणजे काय याबद्दल अनेकांना माहिती नसते. तर हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
कोणताही कायदेशीर करार न करता जागा मालकाचा किंवा जमीन मालकाचा इच्छेविरुद्ध एखाद्या भूभागावर ताबा सांगणे याला अतिक्रमण असे म्हटले जात. यामध्ये शेतात बांध घालने, शेतावर ताबा मिळवणे, दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीतील काही भागात बांधकाम करणे, दुसऱ्याच्या मालकीची जमीन स्वतःची असल्याचा दावा करणे, इत्यादी बाबींचा समावेश होतो. त्यासाठी दिवाणी न्यायालयातून दाद मागता येईल, पण अतिक्रमण होऊ नये म्हणून यावेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अतिक्रमाची प्रमुख चार कारणे
- जमिनीचा मालक बाहेरगावी राहत असल्यास अतिक्रमण केले जाते.
- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अंजनीच्या दरामुळे अतिक्रमण होते.
- वारस नसलेले कुटुंब किंवा गरीब कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर ताबा सांगितला जातो.
- प्लॉटला कंपाउंड किंवा असे जमिनीच्या बांधाला खुणा नसल्यास अतिक्रमण केले जाते.
अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कोणाची ?
खाजगी जमिनीवरील अतिक्रमणाचा शासकीय यंत्रणा तहसीलदार जिल्हाधिकारी दखल देऊ शकत नाही. ते आठवण्याची जबाबदारी संबंधित जमीन मालकाचीच असते. नेमकी हीच बाबाने त्यांना माहीत नसल्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी ते सरकारी कार्यालयात अर्ज करतात थेटे मारतात. पण त्या फक्त वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे खाजगी जागेवर अतिक्रमणाविरुद्ध वेळ वाया न घालवता दिवा ठिकाणी हमखास न्याय मिळवतो.
अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया काय ?
खाजगी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास त्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करता येते. पण पोलीस लगेच कारवाई करतील अशी अपेक्षा करता येत नाही. कारण खाजगी जमिनीवरील अधिक्रमण ही बाब दिवानी स्वरूपाची आहे. याबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नाही. खाजगी मालकाच्या जमिनीतील अतिक्रमण दूर करण्यासाठी दिवानी न्यायालयात मागणी हाच एकमेव उपाय आहे. पण अतिरेकांना विरुद्ध पोलिसांकडे सरकार केल्या असल्याचा दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून वापर करता येतो. जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे जमीन मोजणीचा नकाशा इत्यादी दिवाणी न्यायालयात दात मागता येते. त्यानंतर मग न्यायालयाच्या आदेशाने कोर्ट कमिशन लिहून संबंधित विभागाची किंवा जमिनीची मोजणी केली जाते. त्यावरून अतिक्रमण झाले की नाही हे सिद्ध करता येते.
अतिक्रमण टाळण्यासाठी तीन उपाय
- सर्वात प्रथम जमिनीचा मूळ मालक बाहेरगावी वास्तव्यास असल्यास जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील विश्वास व्यक्तीकडे सोपवत येऊं शकते.
- जमिनीच्या संरक्षणासाठी भाडेकरू नेमका येईल. पण भाडे करून ठेवणार असल्यास जवळील पोलीस ठाण्यात त्यांच्या वेरिफिकेशन करून घ्यावे.
- आपल्या मालकीच्या जमिनीला कंपाउंड करता येईल माझ्या भोवती बोर्ड लावता येईल आणि वेळोवेळी जमिनीला भेट देऊन पाहणी करावी.
दिवाणी न्यायालयातून मिळेल न्याय
जागा किंवा जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात संबंधी जगामालकाने प्रवेशी दिवाणी न्यायालयात घ्यावी तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन. न्यायालयात दावा दाखल केल्यास निश्चितपणे काही दिवसांनी मिळतो.