Gas cylinder price : नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दर महिन्याप्रमाणे गॅस सिलेंडर किमतीमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दर एक तारखेला गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर होत असतात. अशाच आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लोकसभेच्या निवडणुकी निकालापूर्वी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात होणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे.
गॅस सिलेंडरची नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
गॅस सिलेंडरची नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सरकार देत आहे महिलांना मोफत गॅस सिलेंडर
सरकार महिलांना खुश करण्यासाठी मोफत गॅस सिलेंडर योजना राबवले आहेत. या योजनेअंतर्गत गृहणीला लाभ दिला जातो. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या बैठकीत जाहीर केली आहे. दिवाळीमध्ये मोफत गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. हा मोफत गॅस सिलेंडर फक्त दोन वेळा देण्यात येणार आहे. दिवाळी निमित्त महिलांना प्रथम मोफत गॅस दिला जाणार आहे. व त्यानंतर दुसऱ्यांदा गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा हा गॅस सिलेंडर होळीचे मुहूर्तावर देण्यात येणार आहे.
गॅस सिलेंडरची नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्हाला अजून गॅस सिलेंडर कनेक्शन मिळाले नसेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. तुम्ही सरकारकडून 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर खरेदी करू शकता. त्याशिवाय दहा तारखेपर्यंत सरकार तुम्हाला गॅस सिलेंडर देणार आहे.
गॅस सिलेंडर इतके रुपयांनी झाले स्वस्त
नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे. गॅस सिलेंडरची नवीन दर काय आहेत तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकता. मध्यंतरी ग्राहकांना गॅस सिलेंडर सबसिडी योजना अंतर्गत शंभर रुपयांच्या अतिरिक्त सबसिडी देण्याची घोषणा केली होती. गॅस सिलेंडरवर आता 300 रुपये सबसिडी देते. सरकारच काळात किमती कमी करू शकते जे की एक मोठी भेट असणार आहे. परंतु मीडिया रिपोर्ट नुसार असा दावा केला जात आहे की गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणतीही कपात होणार नाही.
3 thoughts on “1 जून पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार मोठा बदल, त्यासोबत होणार हा नियम लागू”