Gas Cylinder Booking: नमस्कार मित्रांनो, आपल्याला जेव्हा घरगुती गॅस सिलेंडर आणायचा असतो. त्यावेळी अनेक वेळा आपल्याला तिथे जाऊन लाईन मध्ये उभ्या राहून गॅस सिलेंडर बुक करावा लागतो. जर तुम्ही देखील आता घरबसल्या सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या लेखाच्या मदतीने तुम्ही अगदी घरबसल्या सोप्या पद्धतीने गॅस सिलेंडर बुक करू शकता.
ऑनलाइन गॅस बुक करण्यासाठी येथे क्लिक करा
या पद्धतीने गॅस सिलेंडर बुक केल्यावर विशेष म्हणजे कॅशबॅक देखील मिळत आहे. तुम्हाला घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करायचा असेल तर खालील काही टिप्स फॉलो करा आणि घरबसल्या घेतल्यानंतर बुक करा. ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस सिलेंडर बुक करून शंभर रुपये पर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतात.
पेटीएम ने सांगितल्याप्रमाणे हे वापर केवळ मोबाईल डीटीएच रिचार्ज मोबाईल रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, गॅस पेमेंट आणि गॅस सिलेंडर बुकिंग वर लागू होत आहे. या अंतर्गत जर तुम्ही बिल भरले तर तुम्हाला दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. हि ऑफर प्रत्येक युजर्स ला वेगळे असू शकते. परंतु या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 48 रुपये पेक्षा जास्त पेमेंट करणे आवश्यक आहे.
बारावीचा निकाल आज दुपारी 1:00 वाजता लागणार! येथून पहा ऑनलाईन निकाल
तुम्ही ॲमेझॉन पे च्या मदतीने देखील पेमेंट करू शकता. यामध्ये तुम्हाला ऑफर्स भरपूर आहेत. अमेझॉन वरून जर तुम्ही गॅस बुक केला तर तुम्हाला पन्नास रुपये पर्यंत कॅशबॅक मिळतो. यासोबतच तुम्हाला गॅस एजन्सीला कॉल करून वेळ वाया न घालवता गॅस सिलेंडर बुक होतो. Gas Cylinder Booking
घरबसल्या गॅस बुक करण्यासाठी इतर पर्याय
तुम्ही जर घर बसला गॅस सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मेसेज द्वारे देखील गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गॅस एजन्सीला मेसेज द्वारे गॅस बुक करण्यासाठी कोणता क्रमांक आहे तो घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये गॅस एजन्सी चे नाव एसटीडी कोड आणि वितरणाचा फोन नंबर लिहून मेसेज पाठवावा लागेल.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त एवढे पैसे जमा करा आणि दरमहा मिळवा 20 हजार रुपये
तुम्ही गॅस सिलेंडर व्हाट्सअप वरून देखील बुक करू शकता. यासाठी तुम्हाला व्हाट्सअप वर जाऊन रिफील करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा मेसेज 7588888824 या नंबर वर पाठवायचा आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या स्टेप फॉलो करा आणि तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल.
Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
धन्यवाद..!
4 thoughts on “घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करा आणि मिळवा 100 रुपये पर्यंत ची सूट, पहा सविस्तर माहिती”