Flipkart BiG Diwali Sale : तुम्ही जर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज आणि ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल आयफोन 14 घेण्यापासून तुम्ही हुकली असाल तर काळजी करू नका आयफोन 14 कमी किमतीत खरेदी करण्याची आणखी एक संधी तुमच्यासाठी आहे.
दोन नोव्हेंबर पासून फ्लिपकार्ट वरती फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल सुरू झालेला आहे तुम्ही इथे आयफोन 14 वर डिस्काउंट मिळू शकतात हा सेल ११ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे आयफोन 14 वर उपलब्ध असलेल्या सर्व वापस आपण इथे जाणून घेऊया.
फ्लिपकार्ट वर आय फोनची अनेक मॉडेल्स डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पण आयफोन 14 सेल मध्ये पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल बँक ऑफर्स आणि अतिरिक्त डिस्काउंट आयफोन 49 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
आयफोन 14 डिस्काउंट ऑफर
आपण 14 ची लॉन्चिंग किंमत 79 हजार 900 रुपये आहे फ्लिपकार्ट सेलमध्ये हे मॉडेल पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल बिग दिवाळी सेलमध्ये कोणत्या बेस मॉडेल ५४९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आलेली आहे एसबीआय क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला चार हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल याशिवाय जुने फोन उचल केल्यास एक हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस मिळतो याशिवाय ऑफर्स हँडसेट 49 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो याशिवाय फ्लिप काढणे ग्राहकांना 1999 रुपयांचा डाऊन पेमेंट फोन खरेदी करण्याची संधी देखील दिली आहे उर्वरित पस्तीस हजार रुपये ग्राहक नो कॉस्ट एमआय द्वारे भरू शकतात.
आयफोन 14 स्पेसिफिकेशन
आयफोन 14 हे मॉडेल 2022 सप्टेंबर महिन्यामध्ये लॉन्च करण्यात आले होते फोनच्या समोर आणि मागच्या बाजूला ग्लास आहे तर प्रेम बनवण्यासाठी ॲल्युमिनियम चा वापर करण्यात आलेला आहे हा आयफोन IP68 बेस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स रेटिंग सह येतो.
आयफोन 14 मध्ये सहा इंचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलई डी डिस्प्ले दिलेला आहे स्क्रीन HDR10 आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट येतो या आय फोन मध्ये एप्पल A15 बायोनिक चिपसेट आहे. हँडसेटमध्ये स्टोरेज अनेक पर्याय उपलब्ध आहेत फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी आहे पण 14 मध्ये 12 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे हे डिवाइस फेस आयडी, सॅटेलाईट इमर्जन्सी एसओएस सारख्या फीचर्सना सपोर्ट करते फोन मध्ये फास्ट वाढ आणि वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.