Financial Discipline Rule : श्रीमंत व्हायचं आहे तर या पाच गोष्टींचे पालन करा; कधीच पैशाची कमी भासणार नाही


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Financial Discipline Rule : श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावे लागेल. जगायला अन्न आणि वस्त्र तसेच निवारा या गोष्टींची गरज भासते. त्यासोबत पैसा सुद्धा जीवनासाठी आवश्यक आहे. पैसा हा जीवनामध्ये माणसाला जगण्यासाठी गरजेचा असतो. व ही एक माणसाची मूलभूत गरज बनली आहे. जीवन जगण्यासाठी असलेले वस्तू खरेदी करायची म्हटलं तर पैशाशिवाय विकत घेता येत नाही. Financial Discipline Rule

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

त्यामुळे व्यक्तीला सुखकर आयुष्य जगण्यासाठी पैसा हा लागतोच. महागड्या गाड्या मोठे बंगले श्रीमंत व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. पण कमवणे जितके महत्त्वाचे आहे. तितके पैसे बचत सुधा करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आज तुम्ही वाचवलेला पैसा उद्या तुम्हाला कामे येणार आहे. व तुम्हाला श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही.

महाराष्ट्रामध्ये गावाच्या सरपंचाला किती मिळतो पगार ? आहे का तुम्हाला माहिती? वाचा एटु झेड माहिती

परंतु तुम्ही हा पैसा बचत कशाप्रकारे करणार कमवलेला पैसा वाचून तुम्ही श्रीमंत कसा बनवला असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल. तर आज आम्ही तुम्हाला या संदर्भात आर्थिक स्थितीचे काही नियम सांगणार व ज्याचे पालन केले असता तुम्ही श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखणार नाही. जर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यामध्ये मदत होणार आहे.

पंजाब डक यांचा मोठा अंदाज; 19 ते 24 दरम्यान या भागात होणार मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती

1 पैसा वाचवा आणि गुंतवणूक करा ( Save money and invest )

  • जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्हाला सेफ इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्ही हळूहळू बचत करू शकता. बचतीची सवय लागली तर तुम्हाला मोठी रक्कम तयार करायला कोणताही वेळ लागणार नाही. पण पैसे वाचून नुसती जमा करण्यामध्ये काही अर्थ नाही. कारण पैसा व्यवस्थित ठिकाणी इन्वेस्टमेंट केला तर चांगला परतावाही मिळून देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक असे पर्याय आहेत. या दीर्घकालीन कालावधी साठी पैशाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्तीचा नफा मिळू शकतो. त्यामुळे कमी वयामध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा मोठा फायदा होणार आहे.

2 ध्येय निश्चित करा ( Set a goal )

  • मित्रांनो , या युगामध्ये भरपूर पैसा कमवण्यासाठी तुम्हाला काही ध्येय निश्चित करावे लागणार आहे. तरच तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. अर्थातच तुमच्याकडे एक निश्चित ध्येय असायला हवे. जे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती पैसा लागणार आहे याचा अंदाज येईल. या ध्येवर लक्ष केंद्रित करू शकता व एक निश्चित ध्येय असल्याने तुम्हाला पैसे कमवायला लागणार नाही. आणि किती कालावधीमध्ये कमवायचे आहे. याची नियोजन करता येते हे नियोजन केले असता तुम्ही ध्येयपूर्तीसाठी शक्य ते सगळे प्रयत्न करू शकता. परिणामी श्रीमंतीकडे एक पाऊल पुढे टाकले असे देखील तुम्ही म्हणू शकता.

3 योग ठिकाणी गुंतवणूक

  • मित्रांनो, पैसा कमावला तर तो योग्य ठिकाणी गुंतवणूक ही करणे गरजेचे असते. जसे की आपले पैसे गुंतवणूक केल्यावर ते सुरक्षित असणे आणि निश्चित पर्तव्याची खात्री देखील करून घेणे महत्त्वाचे आहे. पैसे गुंतवण्याची असतील तर योग्य ठिकाणी गुंतवा ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास असणे महत्त्वाचा व संबंधित तज्ञांचा सल्ला घेऊन पैशाचे गुंतवणूक करा.

4 अपत्कालीन निधी तयार करणे

  • आजच्या काळामध्ये जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर याबाबत तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही मेडिकल इमर्जन्सी कधीही येऊ शकता. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशाची गरज भासू शकते. यावेळी तुम्ही काही अडचणीचा सामना करता यावा या म्हणून आपत्कालीन निधी म्हणजे कुठेतरी योग्य इन्वेस्टमेंट करून ठेवा. ज्यातून तुम्हाला लगेच पैसा उभारता येईल. मात्र, आपल्याकडे इमर्जन्सी पैसा नसल्यामुळे पैसा गुंतवणूक केलेला बाहेर काढावा लागतो. त्यामुळे गुंतवणूक कमी होते.

5 मोठे बजेट तयार करा आणि खर्चाची नोंद करा

  • सगळ्यात आधी तुम्ही जितके पैसे कमवता त्याची नोंद असणे आवश्यक आहे. व तुम्ही तो पैसा कमावल्यानंतर कोणत्या ठिकाणी खर्च करता याचे देखील माहिती असणे गरजेचे आहे. यातून खर्च करून शिल्लक असलेले पैसे वाचवता येतील आणि याचे योग्य ठिकाणी नियोजन करता येतील याचा व्यवस्थित हिशोब हवा.

1 thought on “Financial Discipline Rule : श्रीमंत व्हायचं आहे तर या पाच गोष्टींचे पालन करा; कधीच पैशाची कमी भासणार नाही”

Leave a Comment

error: Content is protected !!