FD RATES | जेव्हा तुमच्यापुढे गुंतवणुकीचा पर्याय उभा राहतो. तेव्हा मनात पहिली गोष्ट येते की गुंतवणूक कुठे केली पाहिजे पहिली गोष्ट मनामध्ये येते ती म्हणजे एफडी. तुमच्या पैसे पूर्णपणे सुरक्षित आणि तुम्हाला हमी परतावा देखील इथे मिळत असतो. FD RATES
SBI ची भन्नाट योजना ₹5 लाख जमा केल्यावर तुम्हाला महिन्याला मिळणार ₹10000 रुपये
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्यापूर्वी मोठी बातमी! निकाल येथे पाहता येणार
तुम्ही जर कोणत्याही एका बँकेमध्ये गुंतवणूक करायचे ठरवलेस तुम्हाला दोन कोटी रुपयांपर्यंत करण्यासाठी व्याजदर बदलले जाणार आहेत. तुम्हाला या बँका चार टक्के ते आठ टक्के पर्यंत व्याज देणार आहेत.
जर आपण आपण FD वरील व्याजदर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर. आरबीएल बँकेने देखील त्यांचे दरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणे केली आहे. दोन कोटी रूपांपर्यंत एफडी केली तर चांगला परतावा मिळू शकतो. आरबीएल बँक सर्वाधिक आठ टक्के व्याजदर देत आहे जे 18 ते 24 महिन्यांचे एफडी वर दिले जात आहे. त्यामुळे तुम्हाला इथे भरघोस परतावा मिळणार आहे.
तसेच सिटी युनियन बँकेने देखील दोन कोटी रुपयांपर्यंत एफडीवर त्यांचे व्याजदर मध्ये सुधारणा केलेली आहे. बँका ग्राहकांना पाच टक्के ते साडेसात टक्के पर्यंत व्याज देत आहे. 400 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज बँक येत आहे.
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेने देखील त्यांच्या व्याजदर मध्ये सुधारणा केलेली आहे. दोन कोटी रुपयांचा एफडी पर्यंत तुम्हाला साडेतीन टक्के ते साडेसात टक्के व्याज दिले जाणार आहे. 400 दिवसांच्या एफडीवर हे सर्वाधिक व्याज दिले जाणार आहेत.