Thursday

13-03-2025 Vol 19

वृद्धांसाठी पेन्शन योजना, आता या गुंतवणूक वर मिळणार जास्त रिटर्न पहा संपूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Rates : मित्रांनो सरकारने वृद्धांसाठी नवीन योजना सुरू केली आहे ज्यामध्ये काही गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होणार आहे यावर्षी सरकारने अनेक सरकारी योजनेच्या व्यतरात थोडेफार बदल केले आहे जाणून घ्या नवीन नवीन बदल.

Bank Return : 2023 हे वर्ष गुंतवणूकदारासाठी चांगले ठरले आहे कारण यावर्षी सरकारने अनेक योजनांच्या व्यतरात मोठे बदल केले आहे.


FD Return मध्ये सरकारने अनेक बदल केले आहे ऑक्टोबर महिन्यात आणि बँकेने FD व्याजदर सुधारित व नवीन पद्धतीने सुरू केले आहे. जेणेकरून ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.


याचं बरोबर वृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी FD scheme अधिक आकर्षक पणे सरकारने सुरू केली आहे , वया एफ डी मध्ये व्याजदर मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने आपल्या अल्पबचत योजनेच्या वेदनातील अनेक सुधारणा केल्या आहेत.

यानंतर बँकेच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणक करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. SCSS ही योजना लोकांच्या समस्या दूर करू शकणार आहे आपण पाहणार आहोत FD वर बँकेकडून दिले जाणारे व्याज आणि SCSS यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला FD आणि SCSS दरम्यान निवडण्यात मदत होणार आहे.

FD योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी ठरणार आहे फायदेशीर :


DCB डीसीबी बँक FD वर वृद्धांना 8.10% इतके व्याजदर देत आहे , या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 26 ते 37 महिनेचा आहे.

YES येस बँक ज्येष्ठ नागरिकांना 8%व्याज देत आहे. तीन वर्षे ते पाच वर्षांमध्ये परिपक होता प्रधान करते त्याचवेळी ते वृद्धांना FG या योजनेअंतर्गत आहे,

BOB बँक वृद्धांना 7.75 टक्के दराने व्याज देत आहे ही योजना तीन वर्षे ते पाच वर्षे या कालावधी दरम्यान आहे.

IDFC बँक बुद्धांना 7.75 टक्के व्याज देत आहे दोन ते तीन वर्षात ही योजना परिपक्व होत आहे.

SCSS काय ?आहे व किती व्याज दर मिळते .

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ऑक्टोबर आणि डिसेंबर तीमाहीसाठी अल्पबचत योजनेचे व्याजदर नवीन पद्धतीने जाहीर केल्या असून त्यानंतर ते 31 डिसेंबर 2023रोजी संपत आहे. काही लहान बचत योजना आणि पोस्ट ऑफिस योजनेवरील व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. वृद्ध बचत योजनेच्या व्यतराती वाढ केली आहे ,हा निर्णय सरकारने मागच्या महिन्यात घेतला आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *