FD Interest Rate | मित्रांनो तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही कुठे कोणत्या बँकेमध्ये वगैरे करायचा विचार करत असाल तर त्याचे व्याजदर जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि भविष्यातील गुंतवणूक म्हणून एफडी गुंतवणूक ही सुरक्षित आणि महत्त्वाची मानली जाते. यासोबत हमखास भरघोस परतावे देखील मिळतो.
तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही. जरी तुम्ही ही संधी गमावली तर पश्चाताप कराल
गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की नुकतेच उज्वला स्मॉल फायनान्स बँकेने ठेवीवरील व्याजामध्ये मोठा बदल केलेला आहे.
या बँकेने त्यांच्या व्याजदरामध्ये मोठी सुधारणा केली असून बँक सामान्य ग्राहकांसाठी 3.75 टक्के ते 8.50 टक्के व्याज देत आहे. ठेवीवरील
आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, 15 महिन्याच्या कालावधीसाठी तुम्ही बँकेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 8.50 टक्के व्याजदराने पैसे मिळणार आहेत. आणि वृद्धांसाठी त्याच कालावधीसाठी 9% व्याजदराने व्याज दिल्या जाणार आहे. हे नवीन दर 7 मार्च 20 पासून लागू झालेले आहेत.
जर समजा तुम्हाला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीसाठी 0.20 टक्के अतिरिक्त व्याज फक्त प्लेटिना मुदत ठेवीवर दिले जाईल तर उज्वनी FFB साठी मासिक, त्रिमासिक, आणि मुदत पृतीर्वर व्याज भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे