नागरिकांसाठी बातमी येत आहे. जर तुमचे पीएफ खाते पेटीएम पेमेंट बँक सोबत जोडलेली असेल तर त्यांना अपडेट करण्यासाठी आरबीआयकडून सूचना देण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर सूचनेचे पालन करावे असे आरबीआयने सांगितले आहे.
पेटीएम पेमेंट बँकेला आरबीआयकडून मोठा झटका देण्यात आलेला आहे. जर तुमचे खाते पीएफ पूर्वी अपडेट केले नाही तर त्यांचे खाते बंद करण्यात येणार आहे. व त्यांच्या खात्यातून कापलेली रक्कम फेब्रुवारी नंतर थांबणार आहे. आरबीआयने पेटीएम बँकेवर बंदी घातल्यानंतर आदेश देण्यात आलेला
ज्या नागरिकांचे पीएफ खाते पेटीएम बँकेची जोडलेले आहे. त्यांचे खाते लवकरच बंद होणार आहे. आणि आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO मी दिलेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे पेमेंट बँक खात्याशी जोडलेले सर्व पीएफ खाते ठेव आणि क्रेडिट कार्डवर थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे पीएफ खाते 2020 पर्यंत अपडेट करून घ्या अशी निर्देश आरबीआय ने दिलेली आहेत. आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड खात्याशी जोडलेले पीएफ खात्यामधील निकाली काढण्यापासून रोखले आहे. तेव्हा तुमचे पेटीएम पेमेंट खाते बँकेचे जोडले असल्यास त्यामुळे लवकरात लवकर अपडेट करून घ्या.
आठ फेब्रुवारीपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मी आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना 2023 फेब्रुवारी 2024 पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड जोडलेले खात्यांवर थांबवण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही पीएफ मधून पैसे काढायचा विचार करत असेल तर तुमचे पेटीएम खाते बँकेचे लिंक करणे गरजेचे आहे. तर तुमचे करू शकणार नाही त्यामुळे तुमचे नवीन बँक खाते लवकर लवकर अपडेट करावे लागणार आहे. त्याशिवाय तुमची रक्कम काढता येणार नाही.
भारतीय रिझर्व बँकेने पेमेंट बँकेला 29 फेब्रुवारी 2024 नंतर ठेवी आणि क्रेडिटवर थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. ग्राहकांना 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पैसे काढण्यासाठी आणि क्रेडिट मिळवण्यासाठी पेटीएम ॲप वापरणे सुरू ठेवू शकता. त्या तारखेनंतर कारखाना त्यांच्या पेटीएम पेमेंट बँक खात्यात किंवा कॉलेजमध्ये पैसे जमा करता येणार नाही.