भारत विरुद्ध इंग्लंड महिला वर्ल्ड कप सराव येथे लाईव्ह पहा! England Women vs India Women Live

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

England Women vs India Women Live | क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे लवकरच आता महिला वर्ल्ड कप सुरू होणार आहे आणि क्रिकेट म्हटलं की सगळ्यांमध्ये एक उत्सवाचे वातावरण तयार होतं. पण तो पुरुष असो किंवा महिला, पुरुषांचा सामना असो किंवा महिलांचा सामना. आता तर महिला क्रिकेटपटूही लोकांच्या मनात घर करून बसलेत. अशातच आजपासून सुरू होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 च्या सराव सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रंगणार आहे. England Women vs India Women Live

हा सामना म्हणजेच गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथील BCCI सेंटर ऑफ एक्सनल ग्राउंड वर दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. टॉस 2.30 वाजता होईल. चाहत्यांसाठी आता मोबाईल ॲप वरून देखील लाईव्ह क्रिकेट पाहता येणार आहे. त्यामुळे सामना कुठे पाहायचा याची माहिती शोधत आहेत.

इंग्लंड संघ ही दमदार

इंग्लंड महिला संघाचा इतिहास बघितला तर त्यांनी नियमित जोरदार क्रिकेट खेळल आहे. नॅट स्कीव्हर-ब्रंट हिच्या नेतृत्वाखाली इंग्लंड टीम सज्ज आहे. सोफी एक्लेस्टोन, हेदर नाईट, टॅमी ब्यूमाँट यांसारख्या खेळाडूंनी भारताला पूर्वीही अडचणीत आणलं आहे. त्यामुळे आजचा सामना सराव असला तरी खरा थरार देणारा ठरणार आहे..

भारताची तयारी कशी ?

भारतीय महिला संगणकाही महिन्यापूर्वी इंग्लंड विरुद्ध वनडे आणि t20 मालिका 2- 1 अशा फरकाने जिंकून आत्मविश्वास कमावला आहे. भारतवाश्यांना देखील त्याचा अभिमान आहे. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-2 अशी मालिका गमावल्यामुळे संघासमोर अजून आव्हान आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्या नेतृत्वाखाली स्मृति मंधना, जेमीमा जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष यांच्यावर मोठ्या अपेक्षा आहेत.

संघरचना (Squads)

भारत महिला संघ – प्रतीका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हर्मनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, sneह राणा, रेनुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, उम चेत्री, अरुंधती रेड्डी, श्रे चरनी, क्रांती गौड.

इंग्लंड महिला संघ – एमी जोन्स (wk), टॅमी ब्यूमाँट, एम्मा लॅब, नॅट स्कीव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकले, हेदर नाईट, डॅनिएल वायट, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, लॉरेन बेल, एलिस कॅप्सी, सारा ग्लेन, लिंसी स्मिथ, लॉरेन फिलर, एम आर्लोट.

Live सामना कुठे पाहता येईल ?

सर्वात प्रथम तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्क वर थेट प्रक्षेपण होईल. तर मोबाईल वर ऑनलाइन सामना Jiocinema/ Disney+ Hotstar ॲप आणि वेबसाईटवर थेट पाहता येईल. अशा पद्धतीने तुम्ही लाईव्ह मॅच पाहू शकता. तर हा लेख आपल्या मित्रांना देखील शेअर करा.

1 thought on “भारत विरुद्ध इंग्लंड महिला वर्ल्ड कप सराव येथे लाईव्ह पहा! England Women vs India Women Live”

Leave a Comment

error: Content is protected !!