Elon Musk’s Tesla to enter India soon : टेस्ला लवकरच भारतामध्ये जानेवारी 2024 पर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यता


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Elon Musk’s Tesla to enter India soon : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिकल कार निर्मितीला लवकरच भारतात लॉन्च होणार आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk’s यांच्या मालिकेची अमेरिकेने कंपनी टेस्ला भारतीय बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. Tesla कंपनी भारतात दाखल होण्यासाठी जोरदार तयारी सुरू करत आहे.

जानेवारी 2024 पर्यंत यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान टेस्टला चे मालक एलन मस्के यांची भेट घेतली होती. यावेळी पूर्णपने असेंबल इलेक्ट्रिक कारवर 40% आयत शुल्क लावण्याची मागणी केली होती.

Tesla जानेवारी 2024 पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता

जगातील आघाडीची इलेक्ट्रिक कार कंपनी केसलाला भारतात प्रवेश मिळून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न तीव्र झाले आहेत केसलाच्या मार्गातील सर्व अडथळे लवकरच दूर होऊन त्यांना भारतीय बाजारात प्रवेश मार्ग मोकळा होईल जानेवारी 24 पर्यंत केसला कंपनीसाठी सर्व आवश्यक मंजूर येण्याचे काम केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेले आहेत इकॉनॉमिक टाइम्स च्या वृत्तानुसार पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी Tesla गुंतवणुकीच्या वरचा देशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पन्नाच्या पुढील टप्प्याचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे.

Tesla च पहिल ऑफिस पुण्यात

केसला कंपनीचा पहिलं भारतातील कार्यालय पुण्यात सुरू होणार आहे त्या असल्याने ऑफिससाठी पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे विमान नगर भागातील पंचशील टेक पार्क मध्ये टेस्ला कंपनी जागा भाड्याने घेतली आहे इथल्या पहिल्या मजल्यावरील 5000 800 स्क्वेअर फुट जागा फेसला कंपनीने तीन वर्षासाठी भाड्याने घेतली आहे याचा मासिक भाडं अकरा लाख 65 हजार रुपये असणार आहे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला तेलाच्या येण्याने प्रगतीचे आणखी मोठी संधी खुल्या होणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!