Electrical Transformer Repair : ही माहिती शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या शेतातील किंवा गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले आहे. किंवा बिघडली आहे तर ते लवकरात लवकर दुरुस्त कसे करावे व याची तक्रार कुठे करावी यासंदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
विद्युत ट्रान्सफॉर्मर झाले आहे किंवा बिघडले आहे. तर तातडीन दुरुस्त जागी बसवण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणाच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी. असे आवाहन महावितरण कंपनी मार्फत करण्यात आलेले आहे.
शेतामधील वापर देणाऱ्या लाईटीसाठी बसवण्यात येणारे विद्युत ट्रान्सफॉर्मर काही तांत्रिक अडचणीमुळे खराब होते. किंवा जळले असल्यास त्याची तक्रार व माहिती महावितरण कंपनीच्या अधिकृत करावी व त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येईल.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणाने राज्यभर मोहीम सुरू केलेली आहे. यामुळे माहिती मिळाल्यानंतर कामाला तीन दिवसात बिघडलेले ट्रान्सफॉर्मर बदलले जात आहे.
तथापि नादुरुस्त ट्रान्सफर बाबत माहिती न मिळाल्यास ते बसवण्यात विलंब होत असल्याने ग्राहकांना महावितरणच्या माध्यमातून त्वरित माहिती देऊन. मदत करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
जळलेल्या रोहित्रीच्या जागी दुसरे रोहित्र बसवण्यास विलंब होण्याची समस्या सोडवण्यासाठी महावितरणने ट्रान्सफॉर्मर ऑइल रात्री उपलब्ध करणे. दुरुस्त ट्रान्सफॉर्मवर साठा तयार करणे असे विविध उपाय केलेले आहेत.
ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करणे व त्याचा आडवा मुख्यालय स्तरावर रोज घेण्यात येत आहे. या मोहिमेला यश आले असून महावितरणाला रोहित बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात रुद्र बदलण्यात येत आहे.
तथापि रोहित्र जळाले आहे हेच उशिराने समजले तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याचे समस्या दिसत आहे. त्यामुळे ग्राहक आणि ट्रान्सफॉर्मर बिघडली ची माहिती त्वरित महावितरण च्या पुढे महावितरण मार्फत करण्यात येत आहे.
ॲप वरून तक्रार कशी करावी
- सर्वात प्रथम मोबाईलवर महावितरण चे ॲप उघडा
- त्यानंतर ना दुरुस्त ट्रान्सफॉर्मर माहिती कळवा या बटनावर क्लिक करा.
- व यानंतर ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर क्लिक करा ट्रान्सफॉर्मर जवळची खून कोणती आहे.
- कधीपासून ट्रांसफार्मर बंद आहे आणि कोणत्या बिघाड दिसतो याची माहिती बरा संबंधित ट्रान्सफॉर्मर चा फोटो काढून अपलोड करा.
- नोंदणी करा किंवा सबमिट हे बटन दाबा ट्रान्सफॉर्मर ची तक्रार नोंदवली जाईल.
- त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्विस मध्ये होईल
- तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसेमेस सूचना देण्यात येईल ट्रान्सफॉर्मर बदली किंवा त्याची माहिती ग्राहकाला एसएमएस द्वारे दिली जाईल.