E- Pik Pahani 2023: ई-पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E- Pik Pahani 2023

ई-पिक पाहणी 2023 :माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी आता डिजिटल स्वरूपात पिक पेरा नोंदवण्याची सोपी पद्धत आणली आहे, काय आहे पद्धत ?कसा नोंदवायचा पिक पेरा! हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा संपूर्ण लेख वाचा.

ई पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य : माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पिक पेरा शेतकरी खात्याचा खातेदार बांधवांनो शासन आदेशानुसार आपणााा आपणास e-pik app द्वारे आपल्याा शेतकरी शेतीतील पिकाची नोंद स्व्वतःताा शेतात जाऊन करायची आहे न केल्यास आपला ७/१२ रा मधील पीक पेरा कोरा राहील.

यामुळे कोणती शासकीय मदत पिक विमा/ पिक कर्ज/ अनुदान प्राप्त होणार नाही आणि सरकारच्या कसल्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही यामुळे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर करून घ्या आपल्या पिकाची नोंद तेही आपल्या मोबाईल वरून आता सरकार घेऊन आले आहे आपल्यासाठी एकदम सोपी पद्धत आपणच आपल्या शेतात करू शकतो पीक पाहणी आणि नोंदवू शकतो आपल्या पिकाची माहिती तेही ना कृषी विभागात जाता ना तलाठी कार्यालयात जाता.

ई – पिक ॲप डाऊनलोड करा

प्रत्यक्षात ई-पिक पहाणी करण्याची सोपी पद्धत : 

 
  • शेतकरी मित्रांनो आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधले प्लेस्टोर ॲप ओपन करावे
  • प्ले स्टोर मध्ये जाऊन e-Pik Pahani app ई- पिक पाहणी ॲप डाऊनलोड करा त्यानंतर ते ओपन
  • सर्वप्रथम आपण आपला विभाग निवडा
  • आपला मोबाईल नंबर टाकावा मोबाईलवर ओटीपी आलेला भरा
  • सर्वप्रथम आपण आपला विभाग निवडा
  • आपण आपला जिल्हा निवडा
  • आपला तालुका निवडा
  • आपला गाव निवडा
  • खातेदार निवडा किंवा गट नंबर टाका
  • आपला परिचय निवडा
  • होम पेजवर जा – पिकांची माहिती भरा
  • खाते क्रमांक निवडा
  • गट क्रमांक निवडा
  • जमिनीचेे एकू क्षेत्र येईल
  • पोट क्राफ्ट खराब क्षेत्र येईल त्यानंतर हंगाम निवडा
  • पिकाचा वर्ग निवडा एक पीक असेल तर निर्मळ पीक निवडा किंवा एका पिकापेक्षा जास्त पीक असतील तर बहुु पिके निवडा
  • पिकांचा नाव निवडा-क्षेत्रभरा-
  • जलसिंचन पद्धत निवडा-लागवडीचा दिनांक- आता आलोत आता सर्वात महत्त्वाचं मुख्य पिकाची छायाचित्र आवश्यक्य छायाचित्र काढताना आपल्य मोबाईल मध्ये G.P. S. किंवा लोकेशन चालू करा व त्यानंतर सबमिट करा.

खरीप हंगाम पिक पाहणी : तरी शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम या दोन्ही यंगामाची पिक पेरा आपल्या सातबारावर अचूक नोंदवण्यासाठी सरकारने एपिक पाहणी हे ॲप दिले आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले सुविधा युक्त एपिक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदान महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे .

तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या सातबारावर आपला पीक पेरा नोंदणी करावा अन्यथा सरकार त्या कुठल्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. e-Pik Pahani app , ॲपच्या साह्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंद शेतकऱ्यांना स्वतःवर करता येेणे शक्य त्यामुळे मित्रांनो ए पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करा ॲप मध्ये नोंदणीी करा त्यानंतर 48 तासात आपल्याया सातबा वर पहा .

E-pik Pahani app : शेतकऱ्यांनो आपण ई-pik पाहणी अँप द्वारे अजून काही सुविधांचा लाभ घेऊ शकतो . –

  • 1. GEO fencing जिओ फेन्सिंग सुविधा.
  • ई-pik पाहणी शेतकऱ्या द्वारे स्वयं प्रमाणित मान्यता येणार .
  • 3 किमान दहा टक्के तपासणी तलाठी यांच्यामार्फत
  • 4 48 तासात खातेदार स्वतः पीक पाणी दुरुस्ती सुविधा
  • 5 किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत पिकांच्या विक्रीसाठी समिती नोंदवण्याची सुविधा.
  • 6 मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदवण्याची सुविधा.
  • 7 एपिक पाहणी शेतकऱ्याद्वारे स्वयं प्रमाणित मान्यता येणार
  • 8 संपूर्ण गावाची पिक पाहणी पाण्याची सुविधा
  • 9 e-pik पाहणी यामध्येच मदत बटन देण्यात आलेले आहे
  • 10 खाता अपडेट करण्याची सुविधा.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार रोजगार पहा केंद्र सरकारची मोठी योजना

अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment