E-pik grant : शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच पीक अनुदान मिळवण्यासाठी इ पिक नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर ई-पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही.
या साठी यंदा 25 सप्टेंबर 2023 मुदत देण्यात आलेली होती. त्या काळात गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख 33 हजार शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केल्याचे दिसून येत आहे .
खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी करण्यासाठी दरवर्षी ई -पिक पाहणी पूर्ण कराव लागते. यंदा 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर असा 45 दिवसांचा कालावधी ई- पीक नोंदणी करताना अडथळा निर्माण होतो त्यामुळे अनेक शेतकरी नोंदणी करण्याचे राहिले आहेत शेतकऱ्यांनी अडचण लक्षात घेता शासनाने दहा दिवसांची मुदत वाढून दिली आहे पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे पिकाचे नुकसान झाल्यास ई पिक पाहणी केलेली फायदेशीर ठरणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
गोंदिया जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी ई- पिक लोणी नोंदणी केली आहे याचे दोन लाख सहा हजार 732 हेक्टर क्षेत्र होत आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा हप्ता म्हणून एक रुपया भरावा लागणार आहे.
नुकसानापोटी 70% प्रमाणे भरपाई मिळणार आहे दानाला एक तरी 47 हजार रुपयांचा पिक विमा मिळणार आहे यंदा एक ऑगस्ट ते 15 सप्टेंबर असा 45 दिवसांचा कालावधी पिक नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्यानंतर दहा दिवसांची मुदत वाढून दिल्याने 25 सप्टेंबर पर्यंत इफेक्ट पाणी नोंदणी करता आली होत. गोंदिया जिल्ह्यातील मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना ई- पिक पाहणी नोंदणी करता आली. त्यामुळे आता पुन्हा मुदत वाढ मिळणार का ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागली आहे.
बोगस वीमा काढणाऱ्यांवर कारवाई
पिक विमा योजनेत बोगस सहभाग घेणाऱ्या व्यक्तींवर आता कारवाई करण्यात येणार आहे असा प्रकार आढळल्यास कंपनी कृषी अधिकारी विभागाच्या निदर्शनात आणून देईल त्या व्यक्तीविरोधात एफ फायर दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना व संबंधितांना देण्यात आलेली आहे.