Drought News : राज्यामध्ये 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता कमी पाऊस असलेल्या आणखी काही तालुक्यांमध्ये केंद्राच्या निकषात बसत नसले तरी दिलासा मिळणार आहे यासाठी एकच निश्चित करून दिलासा दिला जाणार आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केले आहे.
सर्व निकष शास्त्रीय आदरावर निर्धारित असून दुष्काळाचे सर्वेक्षण हे नागपूरमधील महाराष्ट्र रिमोट सिंग सिंग एप्लीकेशन सेंटर मार्फत करण्यात आलेले यामध्ये कोणती मानवी हस्तक्षेप नव्हता. 2018 मध्ये याच निकषावर दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता असे मदत व पुनर्वसन विभागाने नमूद केले आहे.
या निकष शिथिल वर जाहीर होणार दुष्काळ
केंद्र शासन प्रकाशित केलेला दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक व प्रभाव दर्शक निर्देशांक विचारात घेऊन चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. .
या निकषंवर काही तालुके बसत नसले तरी ज्या तालुक्या कमी पाऊस झाला आहे, त्याचा विचार करून काही निकष शिकतील करून उर्वरित तालुक्यांना दिलासा देण्यासाठी शासन वचन बद्दल असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने सांगितले आहे.
जिल्हानिहाय दुष्काळ जाहीर झालेले 40 तालुके
- छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर, सोयगाव, जालना: जालना, भोकरदन, वंदनापूर, अंबड, मंठा, बीड: वडवणी धारूर, अंबाजोगाई, लातूर: रेणापूर, धाराशिव: वाशी, धाराशिव, लोहारा, नंदुरबार: नंदुरबार, धुळे, शिंदखेडा जळगाव, चाळीसगाव, बुलढाणा, बुलढाणा, लोणार, नाशिक, मालेगाव, सिन्नर, येवला, पुणे, पौंड, दौंड, पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर, सोलापूर, करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, सातारा, वाई,खंडाळा कोल्हापूर, हातकणंगले, गडहिग्लज, सांगली, शिराळा,कडेगाव,खानापूर, विटा,मिरज