Drought: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे दुष्काळामुळे नुकसान झाले होते. अशा राज्यातील 15 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्या संदर्भातच राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला आहे. दुष्का निधीसाठी पात्र हे 15 जिल्हे कोणते आहेत आणि किती नुकसान भरपाई मिळणार आहे? याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया.
दुष्काळ अनुदानाची लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील या भागात वादळी पावसाचा इशारा तर या भागात उष्णतेच्या लाटांचा इशारा
दुष्का निधीस मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजूर केलेले अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होईल हाच प्रश्न सर्व शेतकऱ्यांसमोर उपलब्ध आहे. राज्य शासन लवकरात लवकर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळ अनुदानासाठी मंजुरी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भूमिका व्यक्त केली जात आहे.
3 thoughts on “Drought: दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये मदत जाहीर..! पहा लाभार्थी यादी”