Driving Licence New Rules: नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला ताबडतोब ड्रायविंग लायसन काढायचे असेल तर तुम्ही अगदी सहजपणे काढू शकता. लगेच ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत? त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्ट मधून पाहणार आहोत. 2024 मध्ये ड्रायव्हिंग लायसन च्या नियमांमध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात सविस्तर माहिती.
ड्रायव्हिंग लायसन चे नवीन नियम
ड्रायव्हिंग लायसन बाबत सरकारने काही महत्त्वाचे नवीन नियम लागू केले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लावू करण्यात येणार आहेत. या नियमानुसार सर्व वाहनांना प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक होणार आहे. आरटीओच्या सर्व नवीन नियमाची माहिती या लेखात दिली गेली आहे.
परिवहन मंत्रालयाकडून एक आक्टोबर 2024 पासून सर्व वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक केले जाणार आहे. आरटीओ नवीन नियम 2024 ची आधी सूचना परिवहन मंत्रालयाने जाहीर केले आहे. याबद्दल खरं सांगायचे झाले तर आम्ही तुम्हाला सांगतो की ड्रायव्हिंग लायसनच्या आणि मामा मध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
1 एप्रिल पासून मोठे बदल; या लोकांनाच मोफत रेशन मिळणा..! रेशनकार्डांची नवीन यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा
हा नवीन नियम एक जून 2024 पासून सर्व वाहनांसाठी लागू होणार आहे. सध्या फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ड्रायव्हिंग लायसन्स चे नवीन नियम ऑक्टोबर 2024 मध्ये लागू करण्यात येणार आहेत. एक एप्रिल पासून पंधरा वर्षे जुन्या बसेस रद्द होणार आहे. Driving Licence New Rules
आपल्या भारत देशात नऊ लाख सरकारी वाहने रद्दीच्या बरोबरीचे आहेत. अशा खराब वाहनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. अशा गाड्या रस्त्यावर चालवण्यास बंदी घालून लोकांचे सर्व आक्षेप दूर करण्यासाठी एक एप्रिल 2024 पासून पंधरा वर्षांपूर्वीचे सर्व वाहने बंद केली जाणार आहेत. या नवीन नियमानुसार पंधरा वर्षापेक्षा जुनी वाहनांची नोंदणी रद्द केले जाणार आहे. अधिसूचनेत असलेल्या सर्व नियमाचे अंमलबजावणी केली जाणार आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज कसा करायचा?
तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करायचा असल्यास खालील दिलेली संपूर्ण माहिती नीट वाचा व सांगितल्याप्रमाणे फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
RTO च्या नवीन कायद्यानुसार ड्रायव्हिंग लायसन च्या नियमाचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. रस्त्याने ओव्हर स्पीडनी गाडी चालवल्यास ड्रायव्हरला 1000 ते 2000 पर्यंत दंड भरावा लागणार आहे. नवीन नियमानुसार अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला 25 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आणि त्याचे वाहन नोंदणी कार्ड रद्द केले जाणार आहे. आरटीओ चा नवीन नियमानुसार अल्पवयीन व्यक्ती पंचवीस वर्षाच्या होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन काढता येणार नाही.
Give more detail information about topic