Dr.Punjabrao Deshmukh Scholarship : डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना बद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. ही माहिती शेवटपर्यंत पहा व आपल्या विद्यार्थी मित्रांना मित्रांना शेअर करा.
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती:
- डॉ. पंजाबराव देशमुख कॉलरशिप योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभा साठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी मराठा ,कुणबी, मराठा कुणबी या जातीचा असणे गरजेचे आहे.
- तो विद्यार्थी प्रमुख म्हणजे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
- विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कोणत्याही दुसऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा
- या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठ किंवा संस्थेत प्रवेश घेणारा विद्यार्थी पूर्ण विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.
- पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा कमीत कमी 25 वर्षे व पदवीधर पदवी अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे.
- उपयुक्त 300 पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांपैकी 50% जागा मुलीसाठी असतात.
- या योजनेचे अंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे एकूण वार्षिक उत्पन्न हे नॉन क्रिमिनल मधील असणे आवश्यक आहे.
- एकूण दरवर्षी 300 विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्ती करिता करण्यात येईल
- विद्यार्थ्याचे पालक नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र फॉर्म नंबर 16 व सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मागील वार्षिक कुटुंबाचे एकूण उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- जर पात्रधारक 50 विद्यार्थी मुली उपलब्ध झाल्या नाहीत तर त्या वर्षाकरिता पात्र विद्यार्थी त्या जाग्यासाठी उपलब्ध राहतील.
- इतर विद्यार्थ्यांसाठी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी दिलेल्या मागील वर्षी कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारे काग कागदपत्रे:
- महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे रहिवासी प्रमाणपत्र.
- विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला.
- उत्पन्नाचा दाखला.
- इयत्ता 12 वीचा शाळा सोडल्याचा दाखला.
- बोनाफाईट.
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड.
- बँकेचे पासबुक.
- संपूर्ण गुणपत्रिका बारावी दहावी डिप्लोमा डिग्री इत्यादी .
डॉ. पंजाबराव देशमुख या योजनेचा विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार?
या योजनेअंतर्गत पात्र ठरलेले विद्यार्थ्यास अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकासाठी व इतर खर्च साठी 25000 रुपये शिक्षणिक साहित्य तसेच शैक्षणिक खर्चासाठी 25000 रुपये असे एकूण 50000 रुपये प्रत्येक वर्षी विद्यार्थी असत्याच्या बँक खात्यावर दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा:-
- महिलांना मिळणार आता 6000 रुपये प्रधानमंत्री ची नवीन योजना
- कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांसाठी त्यांची मोठी घोषणा
अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप वर तुला जॉईन करा