Deshi Jugad : मित्रांनो भारतीयांचा हात, जुगाड करण्याच्या बाबतीत कोणीही धरु शकत नाही. कारण, भारतीय लोकं असे जुगाड शोधून काढतात की, पाहणारा सुद्धा आश्चर्यचकित होईल. असाच एका हुशार तरुणाने गमतीशीर जुगाडं करून सध्या सर्वांचेच लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे.
त्याने पाण्याचा नळ चक्क लाईट बोर्डवर लावलाय, हा नळ फिरवताच तो बल्प पेटून उठतो. आणि खोलीत प्रकाश होतो. पण हा जुगाड त्याने कसा केला असेल, हा व्हिडिओ पाहून खरच तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होतान.
कसा तयार केला असेल हा स्विच बोर्ड?
हा जुगार तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता. बोर्डवर स्विच ऐवजी पाण्याचा नळ बसवलाय, पण या नळातून पाणी नाही. नळ फिरताच बल्प पेटतो, हा जुगाड अनोखा आहे.
कारण त्या व्यक्तीने लाईटच बटन नळामध्ये फिट केला आहे. हा नळ फिरवताच ते बटन दाबलं जातं आणि बल्प पेटतो. हा जुगाड स्विच funny Sandeep या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत अठरा हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, अनेकांनी या जुगाडाचं फारच कौतुक केले तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला असेल, तुम्ही देखील आपल्या गमतीशीर प्रतिक्रिया नक्की सांगा.
हा जुगाड, फक्त भारतीयच करू शकतात. इतर कोणीही नाही.