Crop Insurance Status: सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम यामधील पीक सोयाबीन अतिवृष्टी झाल्यामुळे भरपूर नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सोयाबीन पिकासाठी सरसकट पिक विमा मंजूर केला आहे. चालू वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना पिक विमा भेटायला चालू झाले आहे. चालू वर्षी पाऊस काय कमी असल्यामुळे पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे. चलो वर्षी ज्या ज्या शेतकऱ्याने पिक विमा भरला आहे व त्यांनी सोयाबीन हे पीक लावले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा सरकार तर्फे जाहीर झाला आहे.
हे पण वाचा :- सरकार दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी 9 लाख रुपये अनुदान देत आहे, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Crop Insurance Status
महाराष्ट्रातील भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पिक विमा भरला आहे. या शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. जर तुम्हाला तुमच्या पीक विम्याचा टेटस चेक करायचा असेल तर तुम्ही आता लगेच चेक करू शकता.
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तुमच्या पिकाचा पंचनामा केलेला नसला तरी पण तुमच्या बँक खात्यामध्ये 25% रक्कम जमा होणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्याव व कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही.
पिक विम्याचे स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पिक विमा भरला असेल तर पिक विम्याचे स्टेटस करून चेक करणे आवश्यक आहे.
शासन निर्णयाचा जर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे पण वाचा :- ई- पिक पाहणी केली तरच मिळणार पिक विमा घरबसल्या करा आपल्या मोबाईल वरून पिक पाहणी