Crop insurance approved : अत्यल्प पावसाच्या कारणामुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ( Soybean crop insurance approved )
व त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील खरी प जवारी बाजरी मका मुग उडीद तुर सोयाबीन व कापूस या पिकांसाठी खरीप पिक विमा 2023 राबविण्यात येणार आहे.
हे पण वाचा : – शेतकऱ्यांना 22 हजार 500 रुपये आर्थिक मदत जाहीर तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
26 जून 2018 मधील परिच्छेद क्र. 10.2 मध्ये नमूद केल्यानुसार हंगामी कालावधीत प्रतिकूल परिस्थिती उदाहरणार्थ पावसातील खंड पूर किड्यांचा रोग दुष्काळ प्रधान याबाबूमुळे अधिसूचित महसूल मंडळ / महसूल मंडळ गट/ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या चालू वार्षिक अपेक्षित पन्नामध्ये घट सात वर्षांतील सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त गट अपेक्षित असेल तर उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या पिक विमा नुकसान भरपाई च्या पंचवीस टक्के मर्यादित शेतकऱ्यांना आगाव रक्कम देण्याची तरतूद यामध्ये परिषद क्रमांक 11.1 अन्वे सुधीरची अधिसूचना जिल्हाधिकारी अध्यक्ष व जिल्हास्तरीय संयुक्त समिती यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येते.
मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून एक महिन्याच्या 25% अग्रीम पीक विमा भरपाई द्यावी अशी निर्देश जिल्हाधिकारी यांनी अधिसूचनेमध्ये दिलेले आहेत. व लवकरच शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून 25% अग्रीम पिक विमा सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो शासन निर्णय लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक योजना माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा