Crop Insurance-शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयात पिक विमा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Crop Insurance-शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयात पिक विमा
Crop Insurance-शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयात पिक विमा

Crop insurance – प्रगती शेतकऱ्यांना मिळणार एक रुपयांमध्ये पिक विमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची योजना आहे. शेतकरी कर्जदार व बिगर कर्जदार त्यांचे नुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकांवर नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा उद्देश आहे. शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे खरे पाटील सर्व पिकांसाठी जोखीम स्तरावर 70 टक्के निश्चित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक या निर्णयाची घोषणा केली आहे की शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार आहे.

crop insurance-शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये आणि एक रूपात पिक विमा मिळणार मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

आता एक रुपयात पिक विमा काढता येणार आहे. राज्य मधील शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना एक रूपात पिक विमा देण्याची घोषणा केली आहे शेतकरीच्या वतीने पिक विमा चा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. नमो शेतकरी महासंघ निधी या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला सागर वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत.

या योजनांना शेतकऱ्यांना काय पत्रिका येते हे पाहावं लागणार आहे काही शेतकऱ्यांनी योजनेचे स्वागत करण्यात आले आहेत नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा फायदा राज्यातील एक कोटींपेक्षा शेतकऱ्यांना मनापासून त्यांच्या खात्यावर अतिरिक्त सहा हजार रुपये जमा होणार आहे.

1 रूपात पिक विमा मिळण्यासाठी कुठे नोंद करायची आहे

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एक रुपया मध्ये पिक विमा भरायचा असेल तर त्यासाठी नोंद कुठे करावी लागेल आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर नोंद केली नसेल तर तुम्हाला पिक विमा मिळणार नाही.नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसन पोर्टल वरती नोंदणी करणे आवश्यक आहे .जर तुम्ही नोंदणी करता येत नसेल तर तुमच्याजवळ महा-ई-सेवा केंद्र व आपले महासरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन नोंदणी करू शकता ऑनलाइन नोदणी करण्यासाठी खाली क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी- इथे क्लिक करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारे निर्णय ?

  • कामगारांची सुरक्षा व आरोग्य कामाच्या सिद्धी बाबत नवीन कामगारांनी नियमांना मान्यता नको कामगारांचे हीत जपले आहे.
  • फक्त एक रुपया मध्ये लाखो शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ.
  • राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत राबवण्यात येणार पीएम किसन योजना कार्यपद्धती.

हे पण वाचा – पंजाब डक यांचा हवामान अंदाज राज्यात लवकरच पावसाला सुरुवात

अशाच शेती विषयक माहितीसाठी व हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आमच्या सोशल मीडिया फॉलो करत चला व आपल्या शेतकरी मित्रांना ही पोस्ट शेअर करा धन्यवाद…….!

Leave a Comment

error: Content is protected !!