Crop insurance – असा भरा 1 रु मध्ये पीक विमा– तर राज्यामध्ये एक रुपया मध्ये पिक विमा योजना सुरू झालेली आहे आता शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे आणि आता तुमच्या गावातील CSC केंद्रामध्ये याचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तरी तुम्ही तुमच्या गावातील CSC केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
तर शेतकरी मित्रांनो आपण माहिती पाहणार आहोत एक रुपयांमध्ये पिक विमा चा फॉर्म कुठे भरायचा आहे व यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण खालील प्रमाणे दिली आहे.
1 रुपयांमध्ये पिक विमा भरण्यासाठी इथे क्लिक करा
शासन निर्णय:- सन २०२३-२४ अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता सर्वसमावेशक पिक विमा योजना 2023-24 पासून राबवण्यात येत आहे.
सर्वसमावसेक पीक विमा योजना खरीप आणि रब्बी हंगामा करिता खालील प्रमाणे बाबीचा समावेश करून राबवण्यात येईल
- जखमीचे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचा पेरणी किंवा लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान
- पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
- पिक पेरणी पासून कानी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक ,आग, वीज, कोळसा, चक्रीवादळ ,गारपीट, भूखलन ,क्षेत्र जलमय, होणे दुष्काळ, पावसातील खंड, किडे व रोग इत्यादी नवीन उत्पादन मध्ये येणारी घट.
पिक विमा भरण्यासाठीच कागद पत्रे 2023-24
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- पिक पेरा घोषणापत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पिक विमा माहिती अर्ज
- पिक विमा प्रीमियम शुल्क
- चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक
व तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन पिक विमा अर्ज भरू शकता
हे पण वाचा – पंजाब डक यांचा हवामान अंदाज या तारखेला पडणार पाऊस
अशाच शेती विषयक सरकारी नोकरी भरती व खाजगी नोकरी अपडेट साठी आमच्या पेजला फॉलो करा व लवकरात लवकर माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करा. व आपल्या मित्रांना ही पोस्ट शेअर करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा – जॉईन करा