Crop Damage Compensation GR Maharashtra : जळगाव जिल्ह्यामधील 274 गावात 15 हजार 663 शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे सन 2022 मध्ये CMV (Cucumber mosaic virus) या रोगामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाईसाठी 19 कोटी ७३ लाख रुपये एवढी मदत विचार करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेले आहेत.
याबाबत शासन निर्णय आलेला आहे कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगामुळे केळी पिकांचे नुकसान भरपाई साठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिला अंदाज अशा प्रकारची मदत पहिल्यांदा देण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
हे पण वाचा :- तीन लाख शेतकऱ्यांना 210 कोटी तीस लाख रुपयांचा निधी वितरित याबाबत संपूर्ण माहिती पहा
श्री अनिल पाटील म्हणाले की तात्कालीन वादळी पावसाच्या तडाखाने केळी बघायचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेल्या के विभागांवर व्हायरसचे संकट आलेले होते त्यामुळे ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
या रोगामुळे बाधित झालेले एकूण शेती क्षेत्र आठ हजार 771 हेक्टर एवढे होते जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टर यांच्या मर्यादेचा निकष पाळून दिनांक 27 मार्च 2023 रोजी शासन निर्णयातील सुधारित दरवणी कशा प्रमाणे टोटल रक्कम 19 कोटी 73 लाख एवढी मदत देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे असेही अनिल पाटील म्हणाले.
तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन शासन निर्णय विषयी माहिती हवी असेल तर आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शासन निर्णय विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा
यादीमध्ये माझं नाव नाही कृपया मला लाभ मिळू द्या
Yadi no name