Credit Card : गेल्या काही वर्षापासून क्रेडिट कार्डचा वापर देशामध्ये अतिशय वेगाने होत आहे सध्या क्रेडिट कार्ड हा लोकांचा एक अविभाज्य भाग बनला आहे आता विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्टुडन्ट क्रेडिट कार्डची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे क्रेडिट कार्ड लहानांपासून मोठ्यांपर्यंत वापरात आले आहे. प्रियंकाचे तुटे नेहमीच सांगितले जातात पण क्रिकेटचे काही मोठे फायदे आहेत. आपल्याला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवावे लागतील तर चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
1 क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
क्रेडिट कार्ड एक छोट्याशा प्लास्टिकार्यासारखे आहे जे तुमच्या बँकेच्या डेबिट कार्ड सारखे दिसते. जे बँक ग्राहकांना विशेष पेमेंट सिस्टम चे उद्देशाने दिले जात . या क्रेडिट कार्डच्या मदतीने आपण एखादी वस्तू किंवा सेवांसाठी पैसे देऊ शकतो क्रेडिट कार्ड द्वारे आपण मर्यादित मराठी पर्यंत आपल्या गरजा पूर्ण करू शकतो विचित्र परिस्थितीत मध्ये आपण याच्यावर कर्ज काढू शकतो.
2 क्रेडिट कार्डाचे किती प्रकार आहेत ?
- सामान्य क्रेडिट कार्ड ( General credit card )
- फीचर्ड क्रेडिट कार्ड ( Featured credit card )
- बिजनेस क्रेडिट कार्ड (business credit card)
- स्पेशल क्रेडिट कार्ड ( Special credit card )
3 क्रेडिट कार्ड असणे का महत्वाचे आहे ?
क्रेडिट कार्ड आकर्षक बक्षीस हे कॅशबॅक डिस्काउंट ऑफर्स असे बरेच काही सुविधा देतात यामुळे आपत्कालीन परिस्थिती त याचा खूप उपयोग होत असतो याच्या मदतीने मोठी खरेदी करता येते आणि नंतर विमा याच्या मदतीने पेमेंट करता येते क्रेडिट कार्ड मधील सर्व व्यवहार सुरक्षित आहेत कारण त्यांना ओटीपी आणि पिन पडताळणीसाठी आवश्यक आहे क्रेडिट कार्ड थकबाकी भरण्यासाठी 45 दिवसांपर्यंत क्रेडिट फ्री पिरेड देखील आहे याशिवाय क्रेडिट कार्डद्वारे ऑफलाइन ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे तुम्ही सुलभ व्यवहार करू शकता.
4 क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेण्याचा योग्य मार्ग
क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे सर्व खाजगी आणि सरकारी बँका आता क्रेडिट कार्डद्वारे कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आपल्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास कोणतीही बँकेतून आपल्याला सहज कर्ज उपलब्ध होते.
कर्ज मिळवण्यासाठी सर्वात प्रथम बँकेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे जर बँकेने क्रेडिट कार्डसाठी अतिरिक्त वेबसाईट तयार केली असेल तर बँकेच्या अधिकृत वेबसाईट ऐवजी तुम्हाला बँकेच्या क्रेडिट कार्ड वेबसाईटवर जावे लागेल नंतर क्रेडिट कार्ड सह लोन ऑप्शन मध्ये जाऊन अर्ज करता येईल जिथे तुम्हाला काही महत्त्वाचे डिटेल भरावा लागेल.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेवटी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कार्डाचे शेवटचे चार अंक भरावे लागेल. या सोप्या मार्गाने तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे कर्ज मिळू शकते.
5 क्रेडिट कार्ड अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे बँकेत वेगवेगळे असतात पण जे सर्व बँकांसाठी समान आहेत ते खालील प्रमाणे असतील.
- ओळखपत्र आणि स्वाक्षरीचा पुरावा
- रहिवासी पुरावा
- वयाचा पुरावा
- पगारदार व्यक्तीसाठी उत्पन्नाचा पुरावा
- स्वयंरोजगार व्यवसायिकांसाठी उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे.