Cow Subsidy : ७५ टक्के अनुदानावर मिळते दुधाळ जनावर, इथे अर्ज करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cow Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागामार्फत एक लाभाच्या योजना साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनुदानावर दुधाळ जनावर वाटप केली जातात. सर्वसाधारण गटासाठी 50 टक्के तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला 75 टक्के अनुदान दिले जात आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे.

दरम्यान यावर्षी एक हजार १३४ इतके लाभार्थी उद्दिष्ट असणार आहेत. मात्र गेल्या वर्षीची योजनेसाठी तरीपण हजार अर्ज दाखल झालेले आहेत. पात्र अर्जदारांना अगोदर संधी देणार असून, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

काय आहे योजना ?

  • पशुसंवर्धन विकासाला प्रवाहात आणण्यासाठी विभागामार्फत 75 टक्के अनुदान पर्यंत दुधाळ जनावरे वाटप केली जाणार आहेत.
  • गेल्या वर्षी दीड हजार नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या लाभार्थ्यांना दहा शेळ्या मेंढ्या किंवा गाय गटामध्ये दोन गाई वितरित करण्यात आलेले आहेत.

75 टक्के अनुदान मिळते दुधाळ जनावरे

केंद्र सरकार मार्फत या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दुधाळ जनावरांसाठी 75 टक्के अनुदान दिले जातात. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 50 टक्के अनुदान आहे. या योजनेसाठी गेल्या वर्षी देखील अर्जदाराकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता परंतु उद्दिष्ट संख्या कमी असल्याने अनेक पात्र अर्जदारांना योजनेचा लाभ घेता आला नाही.

योजनेचे पात्रतेचे निकष काय ?

पुरुष संवर्धन विभागामार्फत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी जिल्ह्यातील पशुपालकांनी अर्ज करायचा आहे पात्र अर्जदाराला पशुसंवर्धन विस्तार अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जिल्हा किंवा राज्याबाहेरील पशु बाजारातून जनावरांची विक्री करून दिली जाणार आहे.

असा ऑनलाइन अर्ज करा

या युनिव्हर्सिटी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. महाबीएमएस या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतील महिनाभराच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अर्जदारांना दुधाळ जनावरांचे वाटप केले जातात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या योजनेसाठी 9 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे महिनाभर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून मागील वर्षे दाखल झालेल्या ते पण हजार अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!