Cotton Market Price : दिवाळीनंतर बाजारात काही समजत दिसून आलेला आहे का प्रसिद्ध जर काहीशी वाढले असून सरासरी मध्ये पन्नास ते शंभर रुपयांची तेजी मागच्या दोन दिवसात दिसून आले आहे. तसेच दरम्यान कांदा आणि सोयाबीनला कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे कांद्यालाही दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये दरम्यान दर होता.
पुढच्या काही दिवसात वाढ होणार नाही असे तज्ञांनी सांगितले होते पण सध्या सात हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळत आहे लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार वीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला असून त्यापेक्षा जास्त दर मिळताना दिसत आहे.
नवापूर बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी सात हजार ते जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये इतका भाव मिळालेला आहे. तसेच राळेगाव बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी 7050 ते जास्तीत जास्त 7220 रुपये इतका दर मिळालेला आहे.
भद्रावती बाजार समि तीमध्ये कमीत कमी सात हजार ते जास्तीत जास्त सात हजार तीनशे इतका कापसाला दर मिळालेला आहे. तसेच वरोरा बाजार समितीमध्ये कमीत कमी सात हजार शंभर ते जास्तीत जास्त 7351 रुपये इतका दर मिळालेला आहे.
तसेच हिंगणघाट बाजार समितीमध्ये कमीत कमी सात हजार ते जास्तीत जास्त सात हजार 380 रुपये इतका दर मिळालेला आहे. व वर्धा बाजार समितीमध्ये कमीत कमी सात हजार पंचवीस ते जास्तीत जास्त 7250 रुपये इतका दर मिळालेला आहे.