Cotton market price | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण बऱ्याच दिवसापासून दबावत असलेली कापूस भाव पुन्हा एकदा वाढू लागलेले आहेत याचे कारण म्हणजे स्वतः शेतकरीच आहे. ती म्हणजे यंदा राज्यामध्ये अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे. Cotton market price
तसेच यंदा हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित असा दर मिळत नसल्यान शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक असे नुकसान झालेले आहे. परंतु शेतकऱ्यांनी कापूस साठवणी केला भर दिल्यामुळे कापूस बाजारामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु सध्या दर स्थिर आहेत तर कोणत्या बाजार समितीमध्ये भाव वाढले आहे. कोणत्या बाजार समितीमध्ये किती दर मिळतो हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
राज्यामधील विविध बाजार समितीमधील कापसाचा दर
मालेगाव बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावामध्ये कापसाला सुमारे 7800 ते सरासरी 7350 रुपये एवढा दर मिळाला आहे. तसेच इथे 447 क्विंटल कापसाचे आवक झालेली आहे. व शिलू बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार 795 रुपये एवढा दर मिळाला आहे. तर सरासरी 7560 रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच घाटंजी बाजार समितीमध्ये 795 रुपये इतका दर मिळाला आहे तर सरासरी 7750 रुपये इतका दर मिळाला आहे.
तसेच राज्यातील देऊळगाव बाजार समितीमध्ये तब्बल आठ हजार रुपये इतका दर मिळाला आहे. तर सरासरी दराचा विचार करण्याचा झाल्यास कापसाला सात हजार आठशे रुपये इतका दर मिळाला आहे. बाजार समितीमध्ये कमीत कमी बाराशे 16 क्विंटल कापसाचे अवक झाली आहे.
अशाच प्रकारे विविध बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळाला आहे. तर असेच नवनवीन जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला शेती विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल.