Cotton Market | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बरेच दिवसापासून शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस घरामध्ये साठवून ठेवला होता मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निलशीजनक परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु आता अचानक झालेल्या भाववाढीने शेतकरी नेता तो कापूस विक्रीस घडलेला आहे गेल्या महिन्यामध्ये कापसाचे दर साडेसहा हजार रुपये व आले होते आता ही दर आता 7000 ते 7500 रुपयांवर आलेले आहेत गेल्या महिन्याभरामध्ये कापसाच्या दरम्या तब्बल 1000 रुपये वाढ झालेली आहे.
या हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये असे होते नंतर कापसाचे दर आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपेक्षणी शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस साठवून ठेवला होता मात्र या उलट झाले.
शासनाने जाहीर केलेल्या हमीभाव पेक्षाही कमी दरामध्ये त्यांना कापूस विक्री करावा लागत. परंतु आता पुन्हा एकदा कापूस दर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे पण वाचा | शेती विषयक माहिती व हवामान अदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आता ही दरवाढ शेतकऱ्यांनी केलेले कष्टाला योग्य दर मिळेल का याकडे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे बहुतांश शेतकऱ्यांनी पैशाची निकड भासत असल्याने त्यांचा कापूस विक्री केला होता. परंतु बऱ्याच शेतकरी वर्गाने कापूस हा साठवून ठेवला होता.
मध्यंतरी योग्य दर न मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु आता ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहेत शेतकऱ्यांना योग्य असा दर मिळणार आहे. तज्ञांच्या मते येत्या काही दिवसांमध्ये कापसाच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे कापसाचा हंगाम संपत आला असताना कापसे दरामध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे शेतकऱ्यांकडे कमी कापूस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराश जनक परिस्थिती आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो का याकडे पाहणे गरजेचे आहे.