Cotton Market | गेल्या काही दिवसांपासून बाजारभावामध्ये सुधारणा होताना पाहिला मिळत आहे. परंतु बऱ्याच दिवसापासून बाजारभाव दाबावत होते व यंदा हंगामाच्या सुरुवातीलाही कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. Cotton Market
तसेच यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्येच शेतकऱ्यांना दुष्काळाच्या जळा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवरती मोठे संकट कोसळले आहे.
परंतु आता शेतकऱ्यांना दोन महिन्यानंतर गुड न्यूज मिळाली आहे. कापूस दरामध्ये आता वाढ झालेली असून बाजार भाव मध्ये सुधारणा दिसून येत आहे.
परंतु येत्या काळामध्ये बाजार भाव वाढणार असून एप्रिल आणि मे महिन्यात कापसाला काय भाव मिळणाऱ्या बाबत तज्ञांनी मोठा खुलासा केला आहे.
अधिक मराठी बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
मार्च महिन्याबद्दल बोलायचं झाले तर मार्च महिन्यामध्ये कापसाला चांगला भाव मिळाला आहे. कारण सरकारने जाहीर केलेल्या हमीभाव पेक्षा देखील कमी भाव मध्ये कापूस विक्री झाला होता. परंतु या महिन्यांमध्ये कापसाचे भाव सात हजारांच्य पार गेले आहेत जो गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त आहे.
राज्यांमधील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसांपासून कापसाला आठ हजार 250 रुपये इतका दर मिळाला होता. तसेच किमान 7500 आणि सरकारी 8200 असा दर मिळाला होता.
शेती विषयक व हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
मागच्या डिसेंबर महिना पासून कापसाचा भाव 6000 ते 7000 दरम्यान होता परंतु कापसाच्या बाजारभाव मध्ये येत्या काही दिवसात वाढ झालेली आहे. तज्ञांची माहिती येते का दिवसांमध्ये कापसाचे भाव दहा हजारांचे पार जाणार आहेत.
सध्या मार्चमध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये राज्यातील उदेशातील बाजारभाव 7500 ते 8000 तसेच 8300 रुपये प्रति क्विंटल दरम्या जाण्याची शक्यता आहे. व तसेच हंगामाच्या शेवटी कापसाचे बाजारभाव दहा हजार जातील.
तसेच येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक देखील लागणार आहेत. त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला पीक विचारपूर्वक विक्री करावे असे आवाहन बजाराभ्यकांनी केले आहे.