Compensation due to heavy rain: महाराष्ट्र सरकारने जून-जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यपती प्रतिसाद निधीतून एकूण 1071 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेले जिल्हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व बीड या अकरा जिल्ह्यातील सुमारे 14.9 लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना मदत थेट त्यांच्या बँक खात्यात DBT केली जाणार आहे.
चक्रीवादळ, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या मुस्कान इथून शेतकऱ्यांना सावरणासाठी या भरपाईच उपयोग केला गेला आहे. पात्रतेचे निकष केंद्र सरकारने अशा नैसर्गिक आपत्तीसाठी ठरवून दिलेल्या निकशाचे पालन केले जाईल.
हे पण वाचा :-या 24 जिल्ह्यात 2,216 कोटी रुपयांचा, अग्रीम पिक विमा मंजूर, पहा सविस्तर माहिती
Compensation due to heavy rain
पुरासाठी 24 तासात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेला हवा. प्रत्येक जिल्ह्यात 33 टक्के गावातील पिकाची नुकसान हे राज्याचे निकष लागू असतील. तदापी पूरग्रस्त भागासाठी पर्जन्यमानाची मर्यादा माफ केली जाईल.
नुकसान भरपाईमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानी पासून दिलासा मिळेल आणि पुढील हंगामात त्यांना पुन्हा शेताची कामे नवीन जोराने सुरू करण्यात करता येतील. जेणेकरून शेतकऱ्याचा झालेला खर्च तरी निघेल व शेतकरी कर्जबाजारी होणार नाही.
ज्या अकरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याची यादी आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि बीड या सर्व जिल्ह्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.
हे पण वाचा :-सरकारचा मोठा निर्णय..! या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांना १ जानेवारीपासून मोफत रेशन मिळणार, यादीत तुमचे नाव पहा