CM Solar Krishi Yojana: जिल्ह्यात 3 हजार 41 एकर जमीन उपलब्ध; कामांना येणार गती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CM Solar Krishi Yojana : – आता शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना साठी नाशिक जिल्ह्यात तीन हजार एकर शासकीय जमीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे या योजनेला गती मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग सुकूर झाला आहे.

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांशी योजना सुरू केली होती ती आता उपमुख्यमंत्री असले तरी ऊर्जा खाते त्यांच्याकडेच आहे या योजनेचे काम वेगाने होऊन शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे ( CM Solar Krishi Yojana )

हे पण वाचा : – आता घरबसल्या चेक करा किती शासन देते तुम्हाला राशन

राज्यसह नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी प्रदर्शन सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. जिल्ह्यात एकूण 188 20 केंद्रे सौर उर्जे करण होणार आहे यामध्ये सात हजार नऊशे एकर जमिनीवर सर्व प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत 1580 मेगा हॉट वीज निर्मिती होइल.

यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 69 रुपये केंद्राच्या जवळ 2365 एकर तसेच क्लस्टर व्यतिरिक्त सतरा वीज उपकेंद्रे साठी 676 एकर अशीच तीन हजार शासकीय जमीन उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सूत्रांनी सांगण्यात आले आहे.

राज्यामधील ज्या ग्रामीण भागामध्ये गावठाण व कृषी विजवाहिनींचे विलगीकरण झाले आहे त्या कृषी वाहन यांचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण करून दिवसा आणि भरोशाचा वीज पुरवठा करण्यासाठी हि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यात येत आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा होईल. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा जिल्हा सांगली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Leave a Comment