CGPDTM Recruitment 2023 पदवी आणि पदुतरांसाठी मेगा भरती आत्ताच अर्ज करा
मुंबईमध्ये पेंटन्ट डिझाईन आणि ट्रेड मार्क्स नियंत्रक विभागांमध्ये 553 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे यासाठी पदवी आणि पदवीधरांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.CGPDTM Recruitment 2023
CGPDTM Recruitment 2023 :- पात्र असलेले उमेदवार भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे अर्ज प्रक्रिया चोरी जुलैपासून सुरू आहे 4 ऑगस्ट 2023 आहे.( CGPDTM Recruitment 2023 )
शैक्षणिक पात्रता ( Educational qualification ) CGPDTM Recruitment 2023
जैव तंत्रज्ञान (Biotechnology) 50 पदे :- जैवतंत्रज्ञान, मायक्रोबायोलॉजी, मेलेक्युलर बायोलॉजी, बायो फिजिक्स किंवा संतुलनमध्ये पदवीधर पदवी.
जैव रासायनिक शास्त्र Food Chemistry 20 पदे :- बायोमेट्रिक्स मध्ये मास्टर डिग्री किंवा समक्ष
अन्न तंत्रज्ञान Food Technology 15 पदे :- फूड टेक्नॉलॉजी अभियांत्रिका किंवा संतुल्य मध्ये बॅचलर डिग्री
रसायनशास्त्र Chemistry 56 पदे – रासायनिक तंत्रज्ञान अभियांत्रिका किंवा रासायनिक तंत्रज्ञान रसायनिक तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा संतुलन पदवी
पॉलिमर विज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान Polymer Science Science and Technology :- सायन्स मध्ये पदवी तर पदवी किंवा पहिले मतदान तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा सक्षम पदी असायला हवी
संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान Computer Science and Information Technology 63 पदे:– संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा पदवीधर संगणक विज्ञान , माहिती अभियांत्रिकी तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी किंवा समतुल्य.
भौतिकशास्त्र Physics:– 30 पदे भौतिक शास्त्रातील पदवीधर पदी किंवा सक्षम
स्थापत्य अभियांत्रिकी Installation Engineering 9 पदे – सिव्हिल टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग किंवा संतुलन बॅचलर डिग्री
मेटलरजिकल अभियांत्रिकी Metallurgical Engineering पदे 4 :- धातू शास्त्रातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान किंवा संतुल्य पदवी
जैव वैदिक अभियांत्रिकी Biomedical Engineering -53 पदे :- जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा संतुलित मध्ये बॅचलर पदवी
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ( Electronics and Communication) ,108 पदे :- इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसर संचार तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा सक्षम मध्ये बॅचलर पदवी असावी
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (Electrical Engineer) 29पदे – इलेक्ट्रिकल तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा संतुलन मध्ये बॅचलर पदी
यांत्रिक अभियांत्रिक. Technical Engineer 99 पदे :- मेकॅनिकल अभियांत्रिकी तंत्रज्ञान किंवा संतुलन मध्ये पदवी असावी
वस्त्र अभियांत्रिकी Textile Engineering :- 8 पदे वस्त्र जयंती तंत्रज्ञान किंवा संतुलनमध्ये बॅचलर मध्ये पदवी असावी.
अर्ज फी – Application fee :- Gen,OBC,EWS,- रू 1000 स्क,ST, दिव्यांग आणि महिला :- 500 रूपये
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा Click here to view recruitment advertisement :- click
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Selected candidates will get salary of :- 56,100 – 1,77,500
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 4 ऑगस्ट 2023 पर्यंत 07 ऑगस्ट 2023 पर्यंत
हे पण वाचा:- बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगा भरती सुरू जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
Hii