LPG cylinder: या लोकांना वर्षातून दोनदा मिळणार मोफत सिलेंडर, करावां लागणार ‘हे’ काम
LPG cylinder : केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील लोकांसाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. या माध्यमातून जनतेला देण्याचा देण्याचा प्रयत्न हा सरकारचा असतो. उत्तर प्रदेशच्या सरकारने दिवाळी पूर्वी राज्यातील नागरिकांसाठी एक अनोळखी भेट दिली आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात दोन मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या सरकारने घेतला आहे. राज्यातील 1.75 कोटी कुटुंबांना मोफत … Read more