लेकीच्या जन्मावर महाराष्ट्र सरकार देणार पन्नास हजार रुपये ,माझी कन्या भाग्यश्री योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना :- सध्या देशभर मुलीची प्रगतीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारी अनेक योजना राबवल्या जात आहेत केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना सुरू असताना महाराष्ट्र राज्य सरकारने मुलीसाठी माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत देशभरामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे मुली व महिलांसाठी अनेक योजना राबवल्या … Read more