8 जूनच्या आत उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Crop Insurance Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम देण्याची घोषणा केली होती. शासनाच्या घोषणेनुसार काही जिल्ह्यांमध्ये अग्रीम 25% पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे. मात्र इतर जिल्ह्यांमध्ये अग्रीम रक्कम देण्यास विमा कंपनीने नाकार … Read more