शेतकऱ्याची दिवाळी होणारं गोड, 25% विम्याची अग्रीम नुकसान भरपाई रक्कम होणारं जाहिर
Crop insurance : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अग्रीम 25 टक्के रक्कम ही दिवाळीच्या देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. प्रसार माध्यमाचे बोलत असताना यावेळी आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण काका जगताप आदी यावेळी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे शेती पिकांचे … Read more