40 तालुक्यात दुष्काळ : दोन दिवसात होणार घोषणा , पहा जिल्हानिहाय यादी
Drought declared : राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे मराठवाडा सह जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 42 तालुके अवषरनग्रस्त ठरविण्यात आलेले आहेत यापैकी मोठ्या प्रमाणावर बसलेले 40 तालुके अंतिम करण्यात आलेले असून या तालुक्यात येत्या दोन दिवसांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. . यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा सुमारे 12% पाऊस … Read more