Top business ideas :- मित्रांनो तुम्हालाही करायचा व्यवसाय तर आम्ही घेऊन आलो आहोत भन्नाट व्यवसाय जय असायची बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे व या व्यवसायापासून तुम्ही कमवू शकता 2003 हजार रुपये रोज चला तर पाहू संपूर्ण माहिती.
Business idea : मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे खाद्यपदर्शी मागणी मार्केटमध्ये खूप जास्त आहे स्नॅक्स वगैरे यांची मागणी सध्या मार्केटमध्ये खूप जास्त आहे खाद्यपदाची निगडित असा आजचा आपला हा व्यवसाय आहे या व्यवसायाची मागणी बाजारामध्ये नेहमीच असते या व्यवसायाची एक खास बात म्हणजे रस्त्यावर टपरी मधून फाईव्ह स्टार हॉटेल पर्यंत सर्वत्र या खाद्यपदार्थाची वापर केला जातो ते म्हणजे पाव काही ठिकाणी याला लादी पाव असेही म्हणतात.
मित्रांना तुम्ही करू शकता हा व्यवसाय पाव बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता व कमवू शकता पैसे जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आपण या व्यवसाय केला तर आपल्याला यश नक्कीच मिळेल कारण की याची मागणी सर्वत्र असते तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही ग्राहकांना लक्षात ठेवून या व्यवसायातून चांगलेच पैसे कमवू शकता.
कोणतीही ग्राहकाला सर्वात पहिली गोष्ट दिसते की त्याला कमीत कमी टाइमिंग मध्ये चांगली सेवा पुरवणी व कमी किमतीमध्ये चांगली वस्तू मिळणे तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही या गोष्टीचा सर्वप्रथम अनुकरण करा ती कस्टमर तुमच्याकडे कसे आकर्षित होतात जर तुम्ही चांगल्या प्रतीचा पाव बनवला तर त्याची चव तर अपेक्षा वेगळी असली पाहिजे व त्याचे तरी स्वस्त असले पाहिजे जेणेकरून ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील.
कसा सुरू करावा हा व्यवसाय :
- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज पडणार आहे त्यासाठी किती खर्च येईल हे जाणून घेऊ सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल.
या गोष्टीची पडणार आवश्यकता
सर्वप्रथम मशीन उपकरणे – कणिक बनवण्याची यंत्र बेकिंग ओव्हन ट्रे कंटेनर इत्यादी उपकरणाची तुम्हाला आवश्यकता पडणार आहे
कच्चा माल – मैदा, पीठ, साखर ,बेकिंग पावडर. इत्यादी मालाची तुम्हाला गरज पडणार आहे
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती जागा मुबलक असेल :
- मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 400 ते 500 चौरस फूट जागा असायला हवी .
तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती कामगाराची गरज पडणार आहे :
- मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे किमान तीन ते चार कर्मचारी असले पाहिजे .
व्यवसाय सुरू करण्यासाठी काय लागणार डॉक्युमेंट :
- तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कंपनीची नोंद करावी लागणार आहे, त्यानंतर FSSAI चापरवाना , त्यासोबत व्यापार परवाना.
तर मित्रांनो व्यवसाय सुरू करण्यासाठी किती येणार खर्च :-
- पाव मेकिंग मशीन 30 हजार बेकिंग ओव्हन 2.50 लाख रुपये कंटेनर 17 हजार रुपये ट्रे 4 हजार रुपये कच्चा माल 40 हजार रुपये कारखाना सेटअप आणि ते मिळण्यासाठी 60 हजार रुपये खर्च कागदपत्रे इतर करावी लागणार याशिवाय तुम्हाला भांडवली तुमच्याजवळ लागणार आहे किमान तुम्हाला 6 लाख रुपये इतके भांडवल यासाठी लागणार आहे.
यासाठी तुम्हाला मुद्रा लोन द्वारे 50% इतकी रक्कम सरकार द्वारे परत दिली जाते .
व्यवसाय सुरू केल्यानंतर किती होणार प्रॉफिट :
- मित्रांनो आपण पाहतो की एक लादी मध्ये बारा पाव असतात बारा पाव बनवण्यासाठी तुम्हाला नऊ रुपये खर्च येते तुम्ही ते 25 ते 30 रुपयांना विकू शकता आणि समजा तुम्हाला एक पॅकेटमध्ये दहा रुपयांचा नफा झाला तरी तुम्हाला मशीन बद्दल जे काही सांगितले ते त्यांचे मदतीने तुम्ही पाच तासांमध्ये 12 पावचे 1000 पॅकेट ट्रे बनू शकता तर तुम्ही एका पॅकेटवर बारा रुपये कमावले तर 1000 पॅकेटवर बारा हजार रुपये इतकी कमाई तुमची रोज होणार आहे .