Bullet Train News : मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच मुंबई-अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे त्यांना आता बुलेट ट्रेन ने जाण्याचा आनंद घेता येणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी साबरमती मल्टीमीडिया ट्रान्सपोर्ट टर्मिनलची छायाचित्रे सोशल मीडिया वरती शेअर केलेले आहेत.
508 की. मी अंतरावर बुलेट ट्रेन धावणार आहे या मार्गावर 26 किमी चा बोगदा असणार आहे. 4.8 हेत्तरवर प्लॅटफॉर्मचे काम करण्यात येणार असून जमिनीपासून 24 मीटर पर्यंत प्लॅटफॉर्मचे काम करण्यात येईल.
खर्च 1.08 लाख कोटी
या बुलेट ट्रेन साठी एवढा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार दहा हजार कोटीची तरतूद करणार आहे. महाराष्ट्र व गुजरात सरकार प्रत्येकी 5000 कोटी रुपयांची मदत करणार आहे उर्वरित निधी जपानकडून कर्ज स्वरूपात घेण्यात येणार आहे.
मराठी बातम्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आज आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हे पण वाचा : गॅस सिलेंडर ग्राहकांनी तातडीने पूर्ण करावें, हे काम अन्यथा मोठे नुकसान होईल
Gas cylinder link to Aadhaar : सध्या बंक आणि आयकर रिटर्न भरण्याच्या प्रक्रियाप्रमाने आता गॅस सिलिंडर ग्राहकांचे आधार प्रमाणिकरणही आवश्यक झाले आहे. त्यासाठीची प्रक्रिया 1 डिसेंबर पासुन सुरु झाली आहे. ती महीनाभर राहणार आहे. जर आधारप्रमाणीकरण केले नाही. तर भविष्यात गॅस कनेक्शन बेकायदेशीर घोषित केले जाऊ शकते.
गॅस ग्राहकांना संबंधित एजन्सीकडे जाऊन आधाराची मान्यता घ्यावी लागणार आहे. यासाठी एजन्सींकडुन ग्राहकांना संदेश दिलां जाणार आहे. गॅस फेरीवाला सिलेंडरची डिलिव्हरी करताना धारकाचे प्रमाणिकरण देखील विचारेल, फेस स्कॅनिंग आणि फिंगरप्रिंट स्कॅनिंग, मंजुरी मध्ये केले जाईल.