BMC REQUIREMENT 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे मुंबई महानगरपालिका अंतर्गत आहे. यासाठी कोणतेही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही थेट मुलाखतीच्या द्वारे ही निवड केली जाणार आहे.मुंबई महापालिके अंतर्गत येणाऱ्या सायन्स रुग्णालयांमध्ये ही भरती केली जाणार आहे यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी लागणारे कागदपत्रे वयोमर्यादा पात्रता व मुलाखतीची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आलेला आहे.
BMC REQUIREMENT 2023 : शिव रुग्णालय अंतर्गत स्त्रीरोग आणि प्रस्तुती विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (MD. पदवी किंवा D.N.B. किंवा M.S ) असणे आवश्यक आहे या सोबतच उमेदवारांना MS-CIT ज्ञान असणे आवश्यक आहे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी कृत असलेला उमेदवार अर्ज करू शकतात.
पदे :- 2
शैक्षणिक पात्रता :- [ MD. किंवा D.N.B. किंवा M.S ] असणे आवश्यक व MS-CIT चे ज्ञान असणे गरजेचे .
वयोमर्यादा : अर्ज करण्याचा उमेदवाराचे वय अठरा वर्षे ते 38 वर्षे पर्यंत असावे व मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
शुल्क : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून 580 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.( 18% GST)
वेतन : या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला एक लाख रुपये पर्यंत पगार दिला जाणार आहे .
नोकरी करण्याचे ठिकाण :- मुंबई
मुलाखतीची तारीख : 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दोन वाजता मुलाखतीस हजर राहणे आवश्यक राहील.
मुलाखतीचा पत्ता : मुलाखतीसाठी अधिष्ठाता लो. टी. म स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड शिव मुंबई – 400022 या पत्त्यावर उमेदवारांनी उपस्थित राहावे .
या भरती बाबत अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे अधिक माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल