Saturday

15-03-2025 Vol 19

BMC REQUIREMENT 2023: मुंबई महानगरपालिका भरती त्वरित अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC REQUIREMENT 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे भरघोस पगार मिळणार आहे. जय विद्यार्थ्यांची टायपिंग झाली आहे त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार आहे. ( Mumbai mahanagarpalika Bharti 2023 )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुमची टायपिंग झालेले असेल तर तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे . या नोकरीमध्ये तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी मुंबई महानगरपालिका अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज करण्याची शेवटची तारीख याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.( Mumbai mahanagarpalika Bharti 2023 )

मुंबई महानगरपालिकेमध्ये जूनियर टायपिस्ट एकूण 226जागा भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग घेणे गरजेचे आहे त्या भरतीसाठी सर्वसाधारण महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त , खेळाडू , आरक्षण देण्यात येणार आहे. दिव्यांग साठी नऊ पदे तर अनाथ मुलांसाठी दोन आरक्षित पदे असणार आहेत

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी व इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याच्या पद्धती :- या भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची तारीख : 15 ऑगस्ट 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2023 सी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयापर्यंत पर्यंत पगार दिला जाणार आहे.

हे पण वाचा: जिल्हा परिषद मध्ये तब्बल 19 हजार पदांची भरती त्वरित अर्ज करा

अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *