BMC Recruitment 2023 :- मुंबई महानगरपालिका मध्ये भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Recruitment 2023 :- मुंबई महानगरपालिकेत दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी उमेदवाराला मिळेल 25 हजारापर्यंत पगार मराठी येणाऱ्या उमेदवाराला मिळेल प्राधान्य या भरतीसाठी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता याबद्दल माहिती आपण पाहू (BMC Recruitment 2023) यासाठी दहावीचे पदवीधर अशा सर्व उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पगार याचा सविस्तर देण्यात आली आहे.(BMC Recruitment 2023)

हे पण वाचा :- शिक्षक भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

BMC Recruitment 2023 मुंबई महानगरपालिका मध्ये भरती सुरू :- मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 ही शेवटची तारीख असेल. जर उमेदवारी दिलेल्या मुदतीनंतर अर्ज पाठवले आहे तर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

मुंबई महानगरपालिकेमध्ये आठ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या पदांकरिता मराठी भाषेची ज्ञान असणे आवश्यक आहे जर उमेदवार आला मराठी भाषेचे ज्ञान नसेल तर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही BMC Recruitment 2023

हे पण वाचा:- बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगा भरती सुरू अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

पदाचे नाव& तपशील

पदाचे नाव पद संख्या
जूनियर लायब्रेरियनचे1
ज्युनिअर डायटेशियनच्या3
ऑप्टोमेट्रिस्टचे1
ऑडिओलॉजिस्टची3
Total जागा 8 पदे

शैक्षणिक पात्रता :-

उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असे सर्व उमेदवार या भरती अर्ज करता येणार आहे

वयोमर्यादा :- या भरतीच्या पदांसाठी उमेदवाराची वय १४ ऑगस्ट २०२३ रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे व मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये पाच वर्षे इतकी सवलत देण्यात येणार आहे.

वेतन :- पात्र झालेल्या उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेकडून 25 हजार रुपयांचे वेतन भत्ता मिळेल

परीक्षा शुल्क :- या भरतीसाठी उमेदवारांना 291 इतके परीक्षा शुल्क भरावे लागेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 ऑगस्ट 2023 पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असणार आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा. उमेदवाराकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहे.

अर्ज करण्याचा पत्ता :-

खोली क्रमांक 15, तळ मजला , रोक विभाग लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय कॉलेज बिल्डिंग इथे अर्ज पाठवायचा आहे

अशाच नवनवीन नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून नोकरी विषयी लवकरात लवकर माहिती तुम्हाला मिळेल अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment