Black Wheat : शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? काळ्या गव्हाला मार्केटमध्ये खूप आहे मागणी हे पिकाची तुम्ही जर पेरणी केली तर तुम्हाला भरघोसन पण मिळू शकतो बाजारामध्ये काळ्या गव्हाला सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. सध्या रब्बीची पेरणी जवळ आली आहे मुख्य पीक असलेल्या गव्हाची पेरणीला काही दिवसातच सुर होणार आहे. काही ठिकाणी सुरू देखील झालेली आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक गव्हाची पेरणी करत आहेत. तर काही शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची लागवड करताना दिसत आहेत अनेक शेतकरी काळ्या गव्हाचा लागवडीचा प्रयोग देखील करत आहेत त्यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
देशामधील अनेक भागात काळा गव्हाची लागवड केली जाते. या गव्हाच्या लागवडीतून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतात प्रामुख्याने मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश राज्यांमध्ये काळ्या गव्हू मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय या वान बाजारामध्ये सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकले जाते आता त्याच लागवडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
काळा गहू आरोग्यासाठी उत्तम
काळ्या गव्हाचा भावही सामान्य गव्हाच्या तुलनेत जास्त आहे काळा गव्हाची सामान्य गव्हा पेक्षा 60 टक्के जास्त लोह असते. गव्हाच्या काळा रंग त्यामध्ये असल्याने येतो अथोसायनिन नावाचा रंग द्रव्यामुळे होतो या जातीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक आढळते. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. काळ्या गव्हाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश राजस्थान हरिनाम पंजाब उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते.
बाजारात काळ्या गव्हाचा भाव किती?
काळ्या गव्हाची लागवड करून शेतकरी भरघोषणा पण मिळू शकतात. बाजारात त्याची किंमत ही सामान्य गावापेक्षा जास्त आहे काळागव्हाला बाजारामध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे एक क्विंटल काळ्या गव्हाची किंमत सामान्य गव्हापेक्षा दुप्पट आहेत त्यानुसार सामान्य गव्हापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना काळ्या गव्हातून बंपर नफा मिळू शकतो.