Black Mamba Snake : जगामध्ये सापाच्या अनेक प्रजाती आहेत त्यातील काही मोजक्या जाती खूप विषारी आहेत त्यातल्या त्यात विषारी जातीमधील देखील काही बोटावर मोजणी इतक्या जाती अतिशय विषारी आहेत.
भारतामध्ये विचार केला तर मन्यार घोणस तसेच फुरसे किंग कोब्रा आणि नाग यासारख्या जाती विषय आहेत परंतु जगातील सर्वात विषारी सापडत विचार केला तर यामध्ये ब्लॅक मबा ही अतिशय विषारी जात आहे.
ब्लॅक मंबा आहे जगातील सर्वात विषारी साप
वीस तसेच वेग आहे आणि चपळीच्या बाबतीत एक विलक्षण अशी सापाची जात आहे या जाती बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत ब्लॅक मंबा जगातील सर्वात विषारी साप आहे.जगामध्ये सापाच्या अशा थोड्याच जाती आढळून येतात.
त्यामध्ये काही सरपंच विश इतकेच भयंकर असते की काही क्षणांमध्ये व्यक्तिम चा मृत्यू होऊ शकतो परंतु काही साप चावल्यानंतर देखील व्यक्ती जिवंत राहतो. त्यामध्ये ब्लॅक मंबा हा जगातील सर्वात विषारी सापडून ओळखला जातो. प्राण्यांसाठी देखील या सापाचे विष खूपच घातक आहे आफ्रिका मध्ये दरवर्षी वीस हजार लोक ब्लॅक मांबा सापाच्या चावण्यामुळे मृत्यू पावतात.
ब्लॅक मंबा सर्वात चपळ म्हणून ओळखलं जातं २० किलोमीटर प्रति तास वेगाने तो जाऊ शकतो. त्यामुळे जर हा साप समोर आला तर त्याला टाळणे म्हणजे खूप जिगरीचे होऊन बसेल. हा साप इतका आक्रमक असतो की त्याला थोडा जरी धोका जाणवला तरी तो काही सेकंदामध्ये दहा ते बारा वेळा चावा घेतो.
एका चाव्यातच चारशे मिलीग्राम विषय चावा घेतलेल्या व्यक्तीशी शरीरात सोडतो. विशेष म्हणजे या सापाचे विषयाचे एकथेंब जरी मारण्यासाठी पुरेशी होतो. जर ब्लॅक मंबा सापणी चावा घेतला तर मृत्यूची 95 टक्के शक्यता असते.
या सापाचे नाव ब्लॅक मंबा असल्यामुळे बऱ्याचदा आपल्या मनात विचार येतो की त्याचा रंग काळा असेल परंतु हे साप चुकीचे आहे ब्लॅक मंबा या जातीचा सापाचा रंग काळा नसून तो हलका तपकिरी अल्विन ग्रीन असतो. ब्लॅक मंबा सापाचे विषय सर्वात वेगवान पसरणाऱ्या न्यरो टॉक्सिन विष म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे. या सापाच्या चावल्यामुळे पंधरा मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.