Crop Insurance News | राज्यसह देशभरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, महाराष्ट्र प्रामाणिक काही राज्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. जसे, चटके महाराष्ट्राला बसत आहेत तसे इतर राज्यांमध्येही दुष्काळाची चटके बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
कर्नाटक मध्ये महाराष्ट्र प्रमाणे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथल्या शेतकऱ्यांना ही दुष्काळाचे चटके बसत आहेत. तरी यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारने मोठे पाऊल उचलले आहेत.
तसेच राज्यातील सुमारे सात लाख शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम म्हणून 475 रुपयांची रक्कम देण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे कृषिमंत्री यांनी दिली. त्यांनी ही माहिती कृषी मेळावा आणि फार्म एक्सपोचे उद्घाटन केल्यानंतर दिली. हा कृषी मेळावा आणि फार्म एक्सपो मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे भरवण्यात आला आहे.
हे पण वाचा | कर्जमाफी बाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा पहा काय म्हणाले एकनाथ शिंदे
राज्यामध्ये केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा उतरवला आहे. सुमारे यांची संख्या वीस लाख आहे. पण सध्या दुष्काळ असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी व संख्येत वाढ होणार असल्याचे लक्षात घेता ही रक्कम वाढवण्यात येणार आहे. जी 1000 कोटी रुपयात करण्यात येईल अशी घोषणा कृषिमंत्री चेलुवरायस्वामी यांनी केली.
पुढे बोलताना कृषिमंत्री म्हणाले, शेती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ कृषी उपकरणाची उपलब्ध देशासाठी कृषी विद्यापीठे आणि विभागांना आपली भूमिका पार पाडावी लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावयासाठी त्यांनी पूर्णपणे प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेले आहे. असे असून बहुतांश असे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मागसले असलेले आहेत. त्यांच्या कल्याणासाठी तरतूद करणे हे शासन व समाजाचे कर्तव्य असल्याचे राज्याचे कृषिमंत्री चेलुवरायस्वामी म्हणाले.