Bharatpe Loan App : भारती हे ॲप कर्ज फायनान्स कंपनीचे अधिकृत ॲप आहे ऑनलाइन कर्ज घेणे व्यतिरिक्त फायनान्स कंपनीने या भरती फेब्रुवारी तर अनेक आवश्यक सेवा देखील सुरू केलेले आहे जसे पेमेंट ट्रान्सफर, इंटरेस्ट अकाउंट ,मशीन रिचार्ज, अकाउंट बुक,फ्री सिबिल स्कोर चेकअप, रेफर आणि क्यू आर कोड इत्यादी गोष्टी प्रदान करत आहेत, आज आपण या लेखांमध्ये तुम्हाला फक्त कर्ज बद्दल ( Bharatpe Loan App ) माहिती देणार आहोत.
भारत पेपर कर्जाची कालावधी तुमच्यासाठी तीन महिन्यापासून ते पंधरा महिन्यापर्यंत उपलब्ध असणार आहे भारत ते लोण्यापूर्वी कर्ज घेतल्यावर तुम्हाला किमान 21% टे 30% टक्के व्याज द्यावे लागणार आहे जर तुमचे बँकिंग व्यवहार सीबील स्कोर आणि तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असतात.
भारत पे ॲप द्वारे तुम्ही 100% पेपरलेस कर्ज घेऊ शकता. हे अॅप तुम्हाला संपूर्ण ऑनलाइन कर्ज सुविधा देते. भारत पे लोन अॅपद्वारे, तुम्ही किमान ₹ 10000 ते कमाल ₹ 1000000 पर्यंत कर्ज घेऊ शकता. भारत पे तुम्हाला कोणत्याही तारण किंवा हमीशिवाय कर्ज देते. ( Bharatpe Loan App )
भारतपे कडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे ?
तर मित्रांनो तुम्हाला जर भारत पे ॲप कडून कर्ज मिळवायचे असेल तर खालील दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचा.
कर्ज पात्रता 2023
- भारत पे कडून कर्ज मिळवण्यासाठी काही नियम व अटी आहेत त्याचे पालन आवश्यक आहे.
- तरच तुम्हाला कर्ज मिळू शकेल
- भारत पे कडून कर्ज मिळवण्यासाठी तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- भारत पे कडून कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे निश्चित उत्पन्न असणे गरजेचे आहे.
- व तुम्हाला भारत पे ॲप द्वारे तीस दिवस सतत व्यवहार करावे लागणार आहेत.
भारत पे वर कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वाचा
- यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे अपलोड करावा लागणार आहेत भारत पे कर्ज 2023 लागू करण्यासाठी आवश्यकते कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- तुम्हाला सलग तीस दिवस पेमेंट भारत पेपर व्यवहार करावा लागणार आहेत.
- जर तुम्ही तीस दिवस व्यवहार न केल्यास तुम्हाला कर्जाचा पर्याय दिसणार नाही.
- व संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सात दिवसाच्या आत बँकेच्या शाखेतून कॉलेज आणि तुम्हाला तुमचं कर्ज मंजुरी बद्दल माहिती दिली जाईल.