Bank of Maharashtra Bharti 2023


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Maharashtra Bharti 2023– तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला बँकेमध्ये नोकरी करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 पदांची भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज कसा करायचा आहे व अर्ज सुरू कधी होईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे . सर्व माहिती खालील प्रमाणे असेल.

बरेच विद्यार्थी बँकिंग क्षेत्रात अभ्यास करत आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आता चांगल्या पदांकरिता भरती निघाली आहे. भरती प्रक्रिया 23 जुलै 2000 पासून सुरू होईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे.

Bank of Maharashtra Requirement 2023

Total जागा:- एकूण 400 पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांची नावेशैक्षणिक पात्रता
1 – ऑफिसर स्केल III पद संख्या -10060% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) ऑफिसर स्केल II पद संख्या – 30060% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट :- 31 मार्च 2023 रोजी 25 ते 38 वर्ष असणे गरजेचे व ST/ SC :- 5 वर्ष सूट , OBC 03 वर्ष सूट

परीक्षा शुल्क :- जनरल, ओबीसी , EWS, :- रू 1180/- ST, SC, PWD , :- रू 118

नोकरी करण्याचे ठिकाण :- संपूर्ण भारतामध्ये

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 जुलै 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख :- 13 जुलै 2023

बँकेचे अधिकृत वेबसाईट पहा

बँक ऑफ महाराष्ट्र भरती बद्दल माहिती

बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँक आहे जी विविध पदांसाठी भरती करते बँक ऑफ महाराष्ट्र बद्दल खालील प्रमाणे माहिती पाहु शकता.

  1. पदे :- बँक ऑफ महाराष्ट्र (PO) लिपिक स्पेशलिस्ट ऑफिसर ( SO) आणि इतर प्रशासकीय आणि सहाय्यक कर्मचारी भूमिका यासारख्या पदांसाठी भरती करते.
  2. पात्रता:- बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात साधारणपणे उमेदवारांची मान्यता प्राप्त विद्यापीठात किंवा संस्थेतून पदवी किंवा पदवीधर शिक्षण पूर्ण केले असावे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून कमाल वयोमर्यादा बदलते
  3. निवड प्रक्रिया:- बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये संबंध नेता लेखी परीक्षा असते त्यानंतर वैयक्तिक मुलाखत किंवा गट चर्चा असते लेखी परीक्षेत पदांनुसार तर्क इंग्रजी भाषा संख्यात्मक क्षमता आणि व्यावसायिक नेण्याची संबंधित वस्तू निष्ठा प्रश्न असतात
  4. अर्ज प्रक्रिया :- इच्छुक उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अधिकृत वेबसाईट द्वारे किंवा नियुक्त अर्ज टोटल द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात उमेदवारांनी आवश्यक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून स्वतःची नोंद करणे आवश्यक आहे परीक्षेसाठी अर्ज शुल्क नेट बँकिंग द्वारे करावेत.
  5. प्रवेश पत्र लेखी परीक्षा किंवा मुलाखतीसाठी प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवर प्राप्त उमेदवारांना दिली जाते परीक्षा किंवा मुलाखतीतील उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश पत्र्याची प्रिंट आऊट डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.
  6. निकाल:- लेखी परीक्षा किंवा मुलाखतीचे निकाल सामान्यतः अधिकृत साइटवर घोषित केले जातात आणि आणि जे उमेदवार पात्र करतात त्यांना निवड प्रक्रियेच्या पुढील फेरि किंवा कागद पडताळणीसाठी बोलवले जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!